Amazon Diwali Sale 2025 offer Massive discount on Instant Geyser Deal
हिवाळा सुरू होताच महाराष्ट्रात गारठा पडला आहे. त्याबरोबरच, घराघरात थंडीपासून बचावासाठी हीटिंग उपकरणांचा वापर देखील सुरु झाला आहे. हिवाळ्यात गीझर प्रत्येक घराची गरज बनते. तुम्ही देखील तुमच्या घरासाठी नवीन गीझर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. सध्या Amazon वर ब्लॅक फ्रायडे डे सेल सुरु आहे.
मात्र, या सेलचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल. कारण, हा सेल 29 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे, जो उद्या 2 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सेलदरम्यान, तुम्ही निम्म्या किमतीत वॉटर हीटर खरेदी करू शकता. त्याबरोबरच, यासह अनेक ऑफर्स देखील मिळत आहेत. पाहुयात बेस्ट गीझरवरील ऑफर्स-
या Bajaj वॉटर हिटरची किंमत Amazon वर 11,800 रुपये इतकी आहे. पण सेल अंतर्गत तुम्ही हा गीझर 5,899 रुपयांना सूचिबद्ध खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या गीझरवर 200 रुपयांचे डिस्काउंट कूपन आणि बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची सूट देखील मिळत आहे. या वॉटर हिटरला रेटिंग देखील 5 स्टार आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Crompton वॉटर हीटर (गीझर) ची किंमत Amazon वर 10,400 रुपये आहे. परंतु सेल अंतर्गत तुम्ही हा गीझर 5,699 रुपयांना खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या कार्डद्वारे या गीझरवर 2000 रुपयांची सूट मिळत आहे. हे वॉटर हीटर 15 लिटर क्षमतेसह येते. हे 5 स्टार रेटेड गीझर आहे, जे तुमचे वीज बिल देखील कमीतकमी येईल, याची काळजी घेते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
AO Smith च्या या वॉटर हीटरची किंमत Amazon वर 13,100 रुपये इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान हा गीझर 6,699 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर तुम्हाला बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची सूट मिळेल. हे वॉटर हीटर 15 लिटर क्षमतेसह देखील येते. हे देखील 5 स्टार रेटेड गीझर आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.