त्वरा करा ! Amazon GFF सेलमध्ये रेफ्रिजरेटर्सवर मिळतायेत आकर्षक डिल्स, बघा यादी

Updated on 08-Aug-2022
HIGHLIGHTS

Amazon GFF सेल दोन दिवसांत संपणार

SBI कार्डवर 10% झटपट सूट उपलब्ध

रेफ्रिजरेटर्सवर उत्तम डील्स मिळवा

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरू झाला आहे, जो 6 ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हा सेल संपायला आता केवळ दोन दिवस उरले आहेत. सेल दरम्यान, स्मार्टफोन, टीव्हीपासून अनेक रेंजपर्यंत विविध उत्पादनांवर मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला रेफ्रिजरेटर्सवर मिळणाऱ्या आकर्षक डीलबद्दल सांगणार आहोत. सेल दरम्यान, SBI कार्डवर 10% झटपट सूट आहे, मात्र, यासाठी किमान 5000 रुपयांची खरेदी करावी लागेल. 

हे सुद्धा वाचा : Jio चा भन्नाट प्लॅन ! 28 दिवसांच्या वैधतेसह फक्त 91 रुपयांमध्ये मिळेल अमर्यादित कॉलिंग आणि डेटा

AmazonBasics 468 L Frost Free Side-By-Side Refrigerator

हा फ्रिज ऍमेझॉनवर 33,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फ्रिज एकूण 51% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यावर 3,660 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तसेच बॅंक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI देखील मिळत आहेत. येथून खरेदी करा… 

Samsung 580 L Inverter Frost-Free French Door Side-by-Side Refrigerator

हा फ्रिज ऍमेझॉनवर 67,990 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फ्रिज एकूण 23% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यावर 12,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तसेच बॅंक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI देखील मिळत आहेत. येथून खरेदी करा… 

Whirlpool 570 L Inverter Frost-Free Multi-Door Refrigerator

हा फ्रिज ऍमेझॉनवर 64,990 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फ्रिज एकूण 26% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यावर 14,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तसेच बॅंक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI देखील मिळत आहेत. येथून खरेदी करा… 

Hisense 564 L Inverter Frost-Free Side-by-Side Door Refrigerator

हा फ्रिज ऍमेझॉनवर 55,990 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फ्रिज एकूण 25% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तसेच यावर एक्सचेंज ऑफर, बॅंक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI देखील मिळत आहेत. येथून खरेदी करा… 

LG 688 L Frost Free Smart Inverter Side-by-Side Refrigerator

हा फ्रिज ऍमेझॉनवर 89,990 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फ्रिज एकूण 25% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यावर 3,660 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तसेच बॅंक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI देखील मिळत आहेत. येथून खरेदी करा… 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :