त्वरा करा ! Amazon GFF सेल आता फक्त दोन दिवस, बघा Microwave Ovensवरील जबरदस्त डिल्स

Updated on 09-Aug-2022
HIGHLIGHTS

Amazon GFF सेल आता फक्त दोन दिवस

बघा Microwave Ovensवरील आकर्षक डिल्स

450 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध

Amazon ग्रेट फ्रिडम फेस्टिवल दोन दिवसांमध्ये संपणार आहे. या कालावधीत बरेच उपकरण स्वस्तात खरेदी करण्याची तुमच्याकडे उत्तम संधी आहे. ही संधी अजिबात सोडू नका. या सेलदरम्यान Microwave Ovens वर अनेक उत्तम ऑफर्स मिळत आहेत. ऑफर्समध्ये एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर्स, कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. तसेच यावर 450 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरदेखील मिळणार आहेत. चला तर बघुयात या  Microwave Ovens वर कोणते ऑफर्स मिळत आहेत… 

हे सुद्धा वाचा :  Moto G32 आज भारतात होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स…

IFB 20 L Convection Microwave Oven

IFBचा हा मायक्रोवेव्ह ओव्हन ऍमेझॉनवर सेलदरम्यान 9,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. यावर ग्राहकांना 26% डिस्काउंट मिळणार आहे. त्याबरोबरच, यावर 450 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, यासोबत बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक देखील मिळेल. येथून खरेदी करा… 

LG 28 L Convection Microwave Oven

LG चा हा मायक्रोवेव्ह ओव्हन ऍमेझॉनवर सेलदरम्यान 11,890 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. यावर ग्राहकांना 28% डिस्काउंट मिळणार आहे. त्याबरोबरच, यावर 450 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, यासोबत बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक देखील मिळेल. येथून खरेदी करा… 

Samsung 28 L Convection Microwave Oven

Samsung चा हा मायक्रोवेव्ह ओव्हन ऍमेझॉनवर सेलदरम्यान 11,790 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. यावर ग्राहकांना 31% डिस्काउंट मिळणार आहे. त्याबरोबरच, यावर 450 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, यासोबत बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक देखील मिळेल. येथून खरेदी करा… 

IFB 30 L Convection Microwave Oven

IFBचा हा मायक्रोवेव्ह ओव्हन ऍमेझॉनवर सेलदरम्यान 13,749 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. यावर ग्राहकांना 27% डिस्काउंट मिळणार आहे. त्याबरोबरच, यावर 450 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, यासोबत बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक देखील मिळेल. येथून खरेदी करा… 

Panasonic 27L Convection Microwave Oven

Panasonic चा हा मायक्रोवेव्ह ओव्हन ऍमेझॉनवर सेलदरम्यान 13,749 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. यावर ग्राहकांना 26% डिस्काउंट मिळणार आहे. त्याबरोबरच, यावर 450 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, यासोबत बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक देखील मिळेल. येथून खरेदी करा… 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :