AC Deals Under 30000: आता एक-दीड महिन्यापासून कडक उन्हाळा सुरू झाला आहे. आता गर्मीमुळे सर्वांच्या घरी AC, कूलर देखील निघाले आहेत. आताच्या कडक उन्हाळ्यात फक्त AC ची हवा तुम्हाला आरामदायी अनुभव देऊ शकते. जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन AC खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी परवडणाऱ्या किमतीचे AC डील्स सांगणार आहोत. होय, 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Amazon वर मोठ्या सवलतीसह AC मिळत आहेत. पहा यादी-
Also Read: Realme 13 Pro वर मिळतोय तब्बल 8000 रुपयांचा Discount, 50MP कॅमेरासह करा जबरदस्त फोटोग्राफी
Godrej 1 Ton 3 Star, Inverter Split AC सध्या Amazon वरून 30% सवलतीसह 29,490 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बँक कार्डद्वारे यावर तुम्हाला 1500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. हा 1 टन 5-इन-1 कन्व्हर्टिबल स्प्लिट AC आहे, जो 3 स्टार रेटिंगसह येतो. यासह तुम्हाला पाच वर्षांची व्यापक गॅरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा!
Lloyd 1.0 Ton 3 Star Inverter Split AC सध्या Amazon वरून 38% सवलतीत 30,990 रुपयांना हा AC खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या AC वर 500 रुपयांचा डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. त्याबरोबरच, बँक कार्डद्वारे यावर 1500 रुपयांची वेगळी सूट देखील उपलब्ध असेल. हा 1 टन स्प्लिट एसी आहे, जो 3 स्टार रेटिंगसह येतो. यात 5 इन 1 कन्व्हर्टिबल, कॉपर, अँटी-व्हायरल + PM 2.5 फिल्टर अशी फीचर्स आहेत. येथून खरेदी करा!
Haier 1 Ton 3 Star Twin Inverter Split AC सध्या Amazon वरून 50% सवलतीसह 30,990 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या AC वर 1000 रुपयांचा डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला बँक कार्डद्वारे 1500 रुपयांची सूट मिळेल. हे देखील 1 टन स्प्लिट AC आहे, जे 3 स्टार रेटिंगसह येते. यात 7 इन 1 कन्व्हर्टिबल, फ्रॉस्ट सेल्फ क्लीन, एचडी फिल्टर, लाँग एअर थ्रो इ. फीचर्स आहेत. येथून खरेदी करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.