LG 600W Dolby Soundbar
LG 600W Dolby Soundbar: आपणा सर्वांना माहितीच आहे की, सध्या जिकडे तिकडे लग्नसाराइचा हंगाम सुरु आहे. मात्र, लग्नाआधी अनेक छोट्या मोठ्या पार्टीजचे आयोजन केले जाते. त्यामध्ये बॅचलर पार्टीज, हाऊस पार्टीज, कीटी पार्टीज इ. प्रकारचे छोटे कार्यक्रम आयोजित केले जातात. एवढेच नाही तर, थोडक्यात लग्न आटोपणाऱ्या लोकांसाठी हळदी-संगीत असे कार्यक्रम देखील घरी उरकले जातात. पार्टीज म्हटले की, गाणी, नाचणे, मज्जा करणे हे आलेच. यासाठी तुमच्या घरी उत्तम साऊंडबारची सोय असणे आवश्यक आहे.
सध्या बाजारात हाऊस पार्टीसाठी अनेक साऊंडबार्स उपलब्ध आहेत. ज्याद्वारे तुमच्या हौस पार्टीची मज्जा काही औरंच असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात LG ची उपकरणे लोकप्रिय आहेत. सध्या Amazon India वर LG साऊंडबारवर प्रचंड डिस्काउंट उपलब्ध आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला LG 600W Dolby Soundbar वरील डीलबद्दल माहिती देणार आहोत. पाहुयात ऑफर्स-
Also Read: Vivo T3 Pro 5G: जबरदस्त फोनवर Best ऑफर्स उपलब्ध, मिळेल तब्बल 7000 रुपयांचा Discount
LG 600W Dolby साऊंडबारची किंमत Amazon वर 37,990 रुपये इतकी आहे. मात्र, हा साऊंडबार 22,998 रुप्यानं सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, साउंडबारवर निवडक बँकेच्या क्रेडिट कार्ड्सदारे व्यवहार केल्यास 2000 रुपयांची सूट मिळेल. यावर नो कॉस्ट EMI उपलब्ध आहे. तर, EMI 1,115 रुपयांपासून सुरु होतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
LG 600W Dolby होम थिएटर साऊंडबारमध्ये तुम्हाला डॉल्बी डिजीटल आणि DTS डिजिटलसह सराउंड मिळेल. त्याबरोबरच, यात AI साउंड प्रो, वॉव इंटरफेस, वायरलेस सबवूफर आणि नवीन वायरलेस रिअर स्पीकर आहेत. सविस्तर बोलायचे झाल्यास, यासह तुम्ही 600W 5.1ch सराउंड साउंड, सबवूफर आणि रिअर स्पीकर्ससह या सीनचा भाग व्हा. तसेच, बिल्ट-इन वायरलेस रिसीव्हरमुळे वायरची चिंता न करता तुमच्या जागेत कुठेही मागील स्पीकर स्थापित करता येईल.
याव्यतिरिक्त, तुमच्या LG TV द्वारे WOW इंटरफेस वापरून स्पष्ट आणि सोप्या साउंडबार नियंत्रण देखील करता येईल. जसे की साउंड मोड, प्रोफाइल बदलणे आणि इतर उपयुक्त फीचर्स यात उपलब्ध आहेत. AI साउंड प्रो फिचर विविध शैलींमधून तुम्ही काय पाहत आहात, त्या संबंधित शोध घेते आणि त्यानुसार सेटिंग्ज लागू करते. तुमच्या होम एंटरटेनमेंट आणि हाऊस पार्टीजसाठी LG 600W Dolby Soundbar बेस्ट चॉईस ठरेल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.