Amazon Prime Day Sale मध्ये पुढील साऊंडबारवर मिळतेय भारी सूट, अगदी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध

Amazon Prime Day Sale मध्ये पुढील साऊंडबारवर मिळतेय भारी सूट, अगदी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध
HIGHLIGHTS

Amazon Prime Day Saleमध्ये साऊंडबारवर भारी सूट

Zebronics, boAt इ. चे साऊंडबार उपलब्ध

ICICI आणि SBI क्रेडिट कार्डसह 10% झटपट सवलत

Amazon Prime Day Sale मध्ये मिळणाऱ्या सवलतींचा लाभ केवळ प्राईम मेम्बरशिप असणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. Prime Day Sale 2022 मध्ये तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सवर सर्वोत्तम डील्स मिळतील. यामध्ये बॅंक्स ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स, कॅशबॅक सुविधा यासह तुम्हाला बरेच काही मिळणार आहे. 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Amazon Prime Day Sale 2022 मध्ये TV वर जबरदस्त डिल्स उपलब्ध, येथे बघा

AMAZON प्राइम डे सेल 2022: ICICI आणि SBI क्रेडिट कार्डसह 10% झटपट सवलत 

Amazon प्राइम सदस्यांना ICICI आणि SBI क्रेडिट कार्डसह 10% झटपट सूट मिळू शकते. तुम्ही याचा वापर लॅपटॉप, स्मार्टफोन, होम अप्लायन्सेस इत्यादी खरेदी करण्यासाठी करू शकता. ही ऑफर EMI व्यवहारांवरही उपलब्ध आहे. 

तुमची क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ऑनलाइन व्यवहारांसाठी बँकांद्वारे अधिकृत आहेत आणि त्यांना पुरेशा मर्यादा आहेत याची देखील खात्री करून घ्या.
 
चला तर जाणून घेऊयात या दोन दिवसीय सेलमध्ये तुम्हाला कोणत्या साऊंडबार्सवर भारी सवलत आणि बरेच ऑफर्स मिळत आहेत. बघुयात यादी…

Zebronics Zeb-JUKEBAR 3900

हा साउंडबार ऍमेझॉनवर 4,599 रुपयांना उपलब्ध आहे. सेलदरम्यान, यावर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक सुविधा इ. मिळणार आहेत. हा साउंडबार ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…  

Blaupunkt Germany's SBW200 160 Watt 2.1 Soundbar

हा साउंडबार ऍमेझॉनवर 5,999 रुपयांना उपलब्ध आहे. या साउंडबारवर सेलदरम्यान तब्बल 60 % डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, अनेक आकर्षक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Infinity (JBL) Sonic B200WL, 160W Soundbar 

हा साउंडबार ऍमेझॉनवर 7,799 रुपयांना उपलब्ध आहे. या साउंडबारवर सेलदरम्यान तब्बल 57 % डिस्काउंट मिळतोय. त्याबरोबरच, अनेक आकर्षक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

itel XE SB515, 80W Fully Loaded Soundbar 

सेलदरम्यान हा साउंडबार 4,159 रुपयांना उपलब्ध आहे. या साउंडबारवर तब्बल 68% ची सवलत मिळतेय. यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक इ. मिळत आहेत. येथून खरेदी करा… 

boAt Aavante Bar 1250 80 Watt 2.1 Channel Wireless Bluetooth Soundbar

बोटचा हा साऊंडबार ऍमेझॉन वर केवळ 6,999 रुपयांना उपलब्ध आहे. सेलदरम्यान, यावर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक सुविधा इ. मिळणार आहेत. हा साउंडबार प्रीमियम ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo