भारीच की ! Amazon Prime Day Sale 2022 मध्ये TV वर जबरदस्त डिल्स उपलब्ध, येथे बघा

भारीच की ! Amazon Prime Day Sale 2022 मध्ये TV वर जबरदस्त डिल्स उपलब्ध, येथे बघा
HIGHLIGHTS

Prime Day Sale मध्ये तुम्हाला 2022 च्या सर्वोत्तम डीलचा लाभ घेण्याची संधी

यासाठी तुमच्याकडे प्राईम मेंबरशिप असणे आवश्यक

प्राइम सेलमधील टीव्हीवरील सर्वोत्कृष्ट ऑफर आणि सवलतींचे संपूर्ण तपशील येथे पहा!

तुम्ही TV खरेदी करण्याचा विचार करत आहात ? तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. Prime Day Sale 2022 मध्ये तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सवर सर्वोत्तम डील्स मिळतील. यामध्ये बॅंक्स ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स, कॅशबॅक सुविधा यासह तुम्हाला बरेच ऑफर्स मिळणार आहेत. मात्र, यासाठी तुमच्याकडे प्राईम मेम्बरशिप असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात सेलदरम्यान प्रचंड सवलतीसह कोणत्या जबरदस्त TV उपलब्ध आहेत… 

हे सुद्धा वाचा : Prime Day Sale चा पहिला दिवस आणि 'या' Laptops वर उपलब्ध सर्वोत्तम डील, वाचा सविस्तर

REDMI 80 CM (32 INCHES) ANDROID 11 SERIES HD READY SMART LED TV

जर तुम्हाला हा टीव्ही घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही हा टीव्ही तुमच्या घरी 12,999 रुपयांपेक्षा कमी किमतीत घेऊन जाऊ शकता. प्राइम डे सेलशिवाय, तुम्हाला ही डील पुन्हा कधीही मिळणार नाही. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!

SAMSUNG 108 CM (43 INCHES) CRYSTAL 4K NEO SERIES ULTRA HD SMART LED TV

प्राइम डे सेल दरम्यान तुम्ही हा सॅमसंग टीव्ही अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता. तुम्ही हा टीव्ही 33,990 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

ONEPLUS 125.7 CM (50 INCHES) U SERIES 4K LED SMART ANDROID TV

प्राइम सेल दरम्यान तुम्ही हा OnePlus टीव्ही तुमच्या घरी 40,000 रुपयांच्या किमतीत घेऊन जाऊ शकता. तथापि, येथे आम्ही तुम्हाला काही बँक ऑफर्सशिवाय इतर सवलतींबद्दल सांगणार आहोत. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा! 

MI 80 CM (32 INCHES) HORIZON EDITION HD READY ANDROID SMART LED TV 

तुम्हाला फक्त प्राइम डे सेलमध्ये 15,399 रुपयांच्या किमतीत Mi चा हा मोठा टीव्ही तुमच्या घरी नेण्याची संधी मिळत आहे. यानंतर तुम्हाला हा टीव्ही महागात पडणार आहे. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!

REDMI 108 CM (43 INCHES) 4K ULTRA HD ANDROID SMART LED TV

या यादीतील हा Redmi चा दुसरा टीव्ही आहे, तुम्ही प्राइम डे सेल दरम्यान खूप कमी किंमतीत तो खरेदी करू शकता. 25,999 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही हा टीव्ही तुमच्या घरी नेऊ शकता. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!

ONEPLUS 108 CM (43 INCHES) Y SERIES FULL HD SMART ANDROID LED TV

जर तुम्ही हा OnePlus टीव्ही तुमच्या घरी नेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला तो कमी किमतीत घरी नेण्याची संधी मिळत आहे. प्राइम डे सेल दरम्यान तुम्ही हा टीव्ही 24,999 रुपयांना खरेदी करू शकता. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo