Amazon GFF Sale : साऊंडबार मोठ्या सवलतीसह उपलब्ध, बघा आकर्षक ऑफर्स

Amazon GFF Sale : साऊंडबार मोठ्या सवलतीसह उपलब्ध, बघा आकर्षक ऑफर्स
HIGHLIGHTS

AMAZON ग्रेट फ्रिडम फेस्टिवल तीन दिवसांत संपणार

साऊंडबार्सवर आकर्षक ऑफर्स मिळवा

boAt, LG इ. चे साऊंडबार्स यादीमध्ये उपलब्ध

Amazon ने स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल सुरू केला आहे. हा सेल 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हा सेल संपायला आता केवळ तीन दिवस उरले आहेत. या सेलमध्ये उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे, त्यापैकी आम्ही साऊंडबारवर उपलब्ध असलेल्या डीलबद्दल या लेखात सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन साऊंडबार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हे डिल्स बघू शकता. 

हे सुद्धा वाचा : 'हे' 55 इंच TV तुमच्या घराला बनवतील थिएटर, Amazon ग्रेट फ्रिडम फेस्टिवलमध्ये मिळतायेत स्वस्तात…

F&D E200 3W 2.0 Channel Wired Soundbar

F&D E200 3W 2.0 Channel Wired Soundbar ऍमेझॉन सेलदरम्यान 999  रुपयांना उपलब्ध आहे. यावर तुम्हाला एकूण 33% डिस्काउंट मिळतोय. तसेच, यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

boAt Aavante Bar 1250 80 Watt 2.1 Channel Wireless Bluetooth Soundbar

बोटचा हा साऊंडबार  ऍमेझॉन सेलदरम्यान 6,499 रुपयांना उपलब्ध आहे. यावर तुम्हाला एकूण 54% डिस्काउंट मिळतोय. तसेच, यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Zebronics Zeb-JUKEBAR 3900, 80W Multimedia soundbar

Zebronics चा हा साऊंडबार  ऍमेझॉन सेलदरम्यान 4,699 रुपयांना उपलब्ध आहे. यावर तुम्हाला एकूण 61% डिस्काउंट मिळतोय. तसेच, यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

LG SL4 300W 2.1 Ch Sound Bar 

LG चा हा साऊंडबार  ऍमेझॉन सेलदरम्यान 7,990 रुपयांना उपलब्ध आहे. यावर तुम्हाला एकूण 64% डिस्काउंट मिळतोय. तसेच, यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Blaupunkt Germany's SBW100 120W Wired Soundbar 

हा साऊंडबार  ऍमेझॉन सेलदरम्यान 6,999 रुपयांना उपलब्ध आहे. यावर तुम्हाला एकूण 46% डिस्काउंट मिळतोय. तसेच, यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo