‘हे’ 55 इंच TV तुमच्या घराला बनवतील थिएटर, Amazon ग्रेट फ्रिडम फेस्टिवलमध्ये मिळतायेत स्वस्तात…

‘हे’ 55 इंच TV तुमच्या घराला बनवतील थिएटर, Amazon ग्रेट फ्रिडम फेस्टिवलमध्ये मिळतायेत स्वस्तात…
HIGHLIGHTS

AMAZON ग्रेट फ्रिडम फेस्टिवल तीन दिवसांत संपणार

55 इंच लांबीचे TV मिळतायेत स्वस्त

ACER, TCL इ. चे TV यादीमध्ये उपलब्ध

Amazon ग्रेट फ्रिडम फेस्टिवल तीन दिवसांमध्ये संपणार आहे. या कालावधीत बरेच उपकरण स्वस्तात खरेदी करण्याची तुमच्याकडे उत्तम संधी आहे. ही संधी अजिबात सोडू नका. या सेलदरम्यान 55 इंच लांबीच्या स्मार्ट TV वर अनेक उत्तम ऑफर्स मिळत आहेत. ऑफर्समध्ये एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर्स, कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. हे TV तुमच्या घरात तुम्हाला अगदी थिएटरमध्ये असल्याचा अनुभव देणार आहेत. चला तर बघुयात या स्मार्ट TV वर कोणते ऑफर्स मिळत आहेत… 

हे सुद्धा वाचा : अप्रतिम ऑफर ! Amazon ग्रेट फ्रिडम फेस्टिवलमध्ये Echo devices वर मिळतेय प्रचंड सूट

iFFALCON 139 cm 4K Ultra HD Certified Android Smart LED TV

iFFALCON चा हा 55 इंच लांबीचा TV ऍमेझॉनवर 32,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या TV वर ग्राहकांना एकूण 54% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच यावर 4,430 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि इतर ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Toshiba 139 cm (55 inches) Bezelless Series 4K Ultra HD Smart LED Google TV

Toshiba  चा हा 55 इंच लांबीचा TV ऍमेझॉनवर 39,989 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या TV वर ग्राहकांना एकूण 35% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच यावर 4,430 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि इतर ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

TCL 139 cm (55 inches) 4K Ultra HD Certified Android Smart LED TV

TCL चा हा 55 इंच लांबीचा TV ऍमेझॉनवर 38,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या TV वर ग्राहकांना एकूण 49% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच यावर 4,430 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि इतर ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Acer 139 cm (55 inches) I Series 4K Ultra HD Android Smart LED TV 

Acer चा हा 55 इंच लांबीचा TV ऍमेझॉनवर 34,990 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या TV वर ग्राहकांना एकूण 27% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच यावर 4,430 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि इतर ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Redmi 139 cm (55 inches) 4K Ultra HD Android Smart LED TV

Redmi चा हा 55 इंच लांबीचा TV ऍमेझॉनवर 34,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या TV वर ग्राहकांना एकूण 36% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच यावर 4,430 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि इतर ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo