‘या’ जबरदस्त Headphones सह मिळेल उत्तम म्युझिक अनुभव, Amazon GFF सेलमधून स्वस्तात खरेदी करा

HIGHLIGHTS

Amazon GFF सेल उद्यापर्यंत लाईव्ह असणार

सेलदरम्यान हेडफोन्सवर आकर्षक ऑफर्स आणि भारी सूट

सोनी, सॅमसंग इ. ब्रँडचे वायरलेस हेडफोन्स उपलब्ध

‘या’ जबरदस्त Headphones सह मिळेल उत्तम म्युझिक अनुभव, Amazon GFF सेलमधून स्वस्तात खरेदी करा

Amazon GFF सेल 10 ऑगस्टपर्यंत लाईव्ह असणार आहे. म्हणजेच हा सेल संपायला आता केवळ एक दिवस उरला आहे. त्यामुळे आता तुम्हाला जरा घाई करायला हवी. या सेलदरम्यान बरीच इलेक्ट्रॉनिक उपकरणे अगदी स्वस्तात आणि बऱ्याच ऑफर्ससह उपलब्ध आहेत. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Samsungचा फोल्डेबल आकर्षक स्मार्टफोन उद्या येणार, लाँचपूर्वी किंमत जाहीर, वाचा सविस्तर

सध्या तरुणाईमध्ये काही डिव्हाइसेस सोबत आपला लुक स्टाईल करण्याचे ट्रेंड सुरु आहे. यामध्ये स्टायलिश लुकसाठी स्टायलिश आणि जबरदस्त हेडफोन्सचा देखील समावेश होतो. ऍमेझॉन GFF सेलदरम्यान हेडफोन्सवर आकर्षक ऑफर्स आणि भारी सूट मिळतेय. चला तर मग बघुयात या स्टायलिश हेडफोन्सची यादी…

boAt Airdopes 121v2 True Wireless Earbuds

boAt चे हे वायरलेस इयरबड्स Amazon सेलदरम्यान 1,299 रुपयांना उपलब्ध आहेत. यावर तब्बल 57 % डिस्काउंट मिळतोय. तसेच या इयरबड्सवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Jabra Elite 3 in Ear True Wireless Earbuds 

हे वायरलेस इयरबड्स Amazon सेलदरम्यान 3,498 रुपयांना उपलब्ध आहेत. यावर तब्बल 50 % डिस्काउंट मिळतोय. तसेच या इयरबड्सवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Redmi Buds 3 Lite, True Wireless Earbuds 

हे वायरलेस इयरबड्स Amazon सेलदरम्यान 1,598 रुपयांना उपलब्ध आहेत. यावर 47 % डिस्काउंट मिळतोय. तसेच या इयरबड्सवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Samsung Galaxy Buds Pro 

Samsung Galaxy Buds Pro हे Amazon सेलदरम्यान 6,889 रुपयांना उपलब्ध आहेत. यावर तब्बल 62 % डिस्काउंट मिळतोय. तसेच या इयरबड्सवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Sony WF-1000XM4 Industry Leading Active Noise Cancellation True Wireless 

Sony चे हे उपकरण Amazon सेलदरम्यान 17,990 रुपयांना उपलब्ध आहेत. यावर तब्बल 28 % डिस्काउंट मिळतोय. तसेच या इयरबड्सवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा…  

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo