AMAZON डील्स: भरभक्कम डिस्काउंट आणि बँक ऑफर्स सह विकत घेता येतील हे एयर कंडीशनर्स

AMAZON डील्स: भरभक्कम डिस्काउंट आणि बँक ऑफर्स सह विकत घेता येतील हे एयर कंडीशनर्स
HIGHLIGHTS

वेगवेगळ्या ब्रँडचे AC आहेत लिस्टेड

ICICI कार्ड यूजर्सना मिळत आहे इन्स्टंट डिस्काउंट

1.5 टन कॅपेसिटी सह येतात हे AC

Amazon India वर आज अनेक एयर कंडीशनर्स वर दमदार डील्स मिळत आहेत आणि या डील्स मध्ये हे प्रोडक्ट्स कमी किंमतीत विकत घेता येतीलच सोबत जर तुम्ही ICICI बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर जास्त फायदा पण मिळवू शकता. विशेष म्हणजे या आर्टिकल मध्ये सांगण्यात आलेले प्रोडक्ट्स ICICI बँकेच्या कार्ड्स द्वारा EMI वर विकत घेतल्यास 1500 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता.

CARRIER 1.5 TON 3 STAR INVERTER SPLIT AC

हा स्प्लिट AC 36,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल आणि याची कॅपेसिटी 1.5 टन आहे. हा एक इन्वर्टर स्प्लिट AC आहे ज्याला 3 स्टार एनर्जी रेटिंग देण्यात आली आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड द्वारे EMI वर हा विकत घेतल्यास 1500 रुपयांपर्यतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवता येईल. इथून विकत घ्या

GODREJ 1.5 TON 3 STAR INVERTER SPLIT AC

गोदरेजचा हा स्प्लिट AC 34,790 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड द्वारे EMI वर हा विकत घेतल्यास 1500 रुपयांपर्यतचा इन्स्टंट डिस्काउंट पण मिळवता येईल. या AC ची कॅपेसिटी 1.5 टन आहे आणि प्रोडक्ट वर मॅन्युफॅक्चररची 1 वर्षाची वारंटी मिळते. इथून विकत घ्या

WHIRLPOOL 1.5 TON 5 STAR INVERTER SPLIT AC

अमेझॉन इंडिया वर हा इन्वर्टर स्प्लिट AC 38,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. सध्या ICICI कार्ड द्वारे जर हा AC EMI वर विकत घेतला तर 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट पण मिळवता येईल. AC ला 5 स्टार एनर्जी रेटिंग देण्यात आली आहे. इथून विकत घ्या

VOLTAS 1.5 TON 4 STAR INVERTER SPLIT AC

Voltas चा हा AC 36,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे आणि याला 4 स्टार एनर्जी रेटिंग देण्यात आली आहे. AC ICICI कार्ड द्वारे EMI वर विकत घेतल्यास 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या AC ची कॅपेसिटी 1.5 टन आहे आणि या 1 वर्षाच्या मॅन्युफॅक्चरर वारंटी सह येतो. इथून विकत घ्या

SANYO 1.5 TON 5 STAR INVERTER SPLIT AC

हा AC 32,990 रुपयांमध्ये विकला जात आहे आणि याची कॅपेसिटी 1.5 टन आहे तसेच हा 5 स्टार एनर्जी रेटिंग सह येतो. या AC ICICI डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारा EMI वर विकत घेतल्यास 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळवता येईल. इथून विकत घ्या

SAMSUNG 1.5 TON 3 STAR INVERTER SPLIT AC

Samsung चा स्प्लिट AC पण या लिस्ट मध्ये आहे आणि सध्या हा 39,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. या AC ची कॅपेसिटी 1.5 टन आहे आणि याला 5 स्टार एनर्जी रेटिंग देण्यात आली आहे. इथून विकत घ्या

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo