हे आहेत वनप्लस 3 चे प्रतिस्पर्धी: पाहा ह्यांच्या स्पेक्स आणि बेंचमार्कची तुलना Updated on 17-Jun-2016 HIGHLIGHTS
शाओमी Mi 5, LeEco Max 2, सॅमसंग गॅलेक्सी S7 आणि LG G5 हे स्मार्टफोन्स वनप्लस 3 चे प्रतिस्पर्धी असून आम्ही त्यांंची ह्या फोनशी तुलना केली आहे. अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात
फ्लिपकार्टवर खरेदी करा शाओमी Mi 5 २४,९९९ रुपये
फ्लिपकार्टवर खरेदी करा LG G5 ५२,९९० रुपये
फ्लिपकार्टवर खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी S7 ४८,९०० रुपये
OnePlus 3 Xiaomi Mi 5 LeEco Le Max 2 Samsung Galaxy S7 LG G5 SoC Qualcomm Snapdragon 820 Qualcomm Snapdragon 820 Qualcomm Snapdragon 820 Exynos 8890 Qualcomm Snapdragon 820 Display Size 5.5-inch 5.2-inch 5.7-inch 5.1-inch 5.3-inch Display Resolution 1080p 1080p 1440p 1440p 1440p RAM 6GB 3GB 6GB 4GB 4GB Storage 64GB 32GB 64GB 32GB 32GB Expandable Storage No No No Yes Yes Rear Camera 16MP 16MP 21MP 12MP 16MP + 8MP Front Camera 8MP 4MP (ultrapixel) 8MP 5MP 8MP Battery (mAh) 3000 3000 3100 3000 2800 OS Android 6.0.1 Android 6.0 Android 6.0 Android 6.0 Android 6.0.1 Price Rs. 27,999 Rs. 24,999 Rs. 29,999 Rs. 48,900 Rs. 52,990
आपण येथे ह्या स्मार्टफोन्सचे बेंचमार्क स्कोर्स पाहू शकता.
AnTuTu
GFXBench Car Chase
Geekbench Single core
Geekbench Multi core
जर आपण सिंथेटिक बेंचमार्कवर नजर टाकली तर, आपल्याला कळेल की, हा स्मार्टफोन कसा काम करोत. हा फोन इतर तिन्ही स्मार्टफोन्सपेक्षा चांगला असल्याचे कळते. ह्याच्या बेंचमार्कनुसार, आपण ह्या स्मार्टफोनला आमच्या इन-पिक्चर्समध्ये पाहू शकता आणि ह्याचा रिव्ह्यू साठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल.
वनप्लस 3 स्मार्टफोन आपण अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून २७,९९९ रुपयांत खरेदी करु शकता.
हेदेखील पाहा – वनप्लस 3 स्मार्टफोन: एक्सक्लुसिव्हली अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेल्या शाओमी आणि मिजू स्मार्टफोनमध्ये कोण आहे श्रेष्ठ???
Latest Article
Best Smartphones for Students
Best Smartphones for Students: अगदी 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेस्ट 5G फोन, पहा यादी Latest Gaming Phone Under 20000: स्वस्तात खरेदी करा नवा गेमिंग स्मार्टफोन, iQOO, Realme फोन्स उपलब्ध Amazon Prime in India: प्राईमसह मिळवा धम्माल बेनिफिट्स! फास्टेस्ट डिलिव्हरी, मनोरंजनासह मिळेल बरेच काही
#image_title
घाण,धुळीची चिंता नाही! सणासुदीच्या हंगामात Smart Air Purifiers मोठ्या सवतींसह उपलब्ध, पहा यादी
घरबसल्या येईल थिएटरची मज्जा! Xiaomi ने लाँच केले नवीन दमदार Smart TV
Amazon GIF Sale दरम्यान 50 इंच स्मार्ट TV वर भारी Discount उपलब्ध, पहा यादी
Realme Buds T01 with AI ENC for calling launched
Realme चे इयरबड्स Myntra वर भारी Discount सह उपलब्ध, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी
OnePlus Pad 2
OnePlus चे जबरदस्त टॅबलेट्स भारी Discount सह Myntra वर उपलब्ध, पहा अप्रतिम डील्स
myntra deals
Myntra वर अप्रतिम डील्स आणि सवलतींसह मिळतायेत भारी Earbuds आणि Smartwatches, पहा ऑफर्स
Noise ColorFit Pro Series
Smartwatches Deals: Noise च्या अप्रतिम स्मार्टवॉचेस Myntra वर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध, पहा ऑफर्स
? Myntra वर अप्रतिम किमतीत मिळतायेत भारी ब्लूटूथ Speakers
हाऊस पार्टीसाठी नवा स्पीकर हवाय? Myntra वर अप्रतिम किमतीत मिळतायेत भारी ब्लूटूथ Speakers, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी Team Digit Team Digit is made up of some of the most experienced and geekiest technology editors in India!