हे आहेत वनप्लस 3 चे प्रतिस्पर्धी: पाहा ह्यांच्या स्पेक्स आणि बेंचमार्कची तुलना

ने Team Digit | वर प्रकाशित 17 Jun 2016
हे आहेत वनप्लस 3 चे प्रतिस्पर्धी: पाहा ह्यांच्या स्पेक्स आणि बेंचमार्कची तुलना
HIGHLIGHTS

शाओमी Mi 5, LeEco Max 2, सॅमसंग गॅलेक्सी S7 आणि LG G5 हे स्मार्टफोन्स वनप्लस 3 चे प्रतिस्पर्धी असून आम्ही त्यांंची ह्या फोनशी तुलना केली आहे.

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

फ्लिपकार्टवर खरेदी करा शाओमी Mi 5 २४,९९९ रुपये

फ्लिपकार्टवर खरेदी करा LG G5 ५२,९९० रुपये

फ्लिपकार्टवर खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी S7 ४८,९०० रुपये

  OnePlus 3 Xiaomi Mi 5 LeEco Le Max 2 Samsung Galaxy S7 LG G5
SoC Qualcomm Snapdragon 820 Qualcomm Snapdragon 820 Qualcomm Snapdragon 820 Exynos 8890 Qualcomm Snapdragon 820
Display Size 5.5-inch 5.2-inch 5.7-inch 5.1-inch 5.3-inch
Display Resolution 1080p 1080p 1440p 1440p 1440p
RAM 6GB 3GB 6GB 4GB 4GB
Storage 64GB 32GB 64GB 32GB 32GB
Expandable Storage No No No Yes Yes
Rear Camera 16MP 16MP 21MP 12MP 16MP + 8MP
Front Camera 8MP 4MP (ultrapixel) 8MP 5MP 8MP
Battery (mAh) 3000 3000 3100 3000 2800
OS Android 6.0.1 Android 6.0 Android 6.0 Android 6.0 Android 6.0.1
Price Rs. 27,999 Rs. 24,999 Rs. 29,999 Rs. 48,900 Rs. 52,990

आपण येथे ह्या स्मार्टफोन्सचे बेंचमार्क स्कोर्स पाहू शकता.

AnTuTu

GFXBench Car Chase

Geekbench Single core

Geekbench Multi core

जर आपण सिंथेटिक बेंचमार्कवर नजर टाकली तर, आपल्याला कळेल की, हा स्मार्टफोन कसा काम करोत. हा फोन इतर तिन्ही स्मार्टफोन्सपेक्षा चांगला असल्याचे कळते. ह्याच्या बेंचमार्कनुसार, आपण ह्या स्मार्टफोनला आमच्या इन-पिक्चर्समध्ये पाहू शकता आणि ह्याचा रिव्ह्यू साठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल.   

वनप्लस 3 स्मार्टफोन आपण अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून २७,९९९ रुपयांत खरेदी करु शकता.

हेदेखील पाहा - वनप्लस 3 स्मार्टफोन: एक्सक्लुसिव्हली अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध
हेदेखील वाचा - नुकतेच लाँच झालेल्या शाओमी आणि मिजू स्मार्टफोनमध्ये कोण आहे श्रेष्ठ???

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status