Best Smartphones for Students: अगदी 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेस्ट 5G फोन, पहा यादी 

HIGHLIGHTS

विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपयांअंतर्गत येणारे बेस्ट 5G स्मार्टफोन्स

Samsung Galaxy M16 5G स्मार्टफोन कंपनीने भारतात लाँच केला.

फोटोग्राफीसाठी कॅमेरा सेक्शनमध्ये 50MP चा मेन कॅमेरा मिळणार आहे.

Best Smartphones for Students: अगदी 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेस्ट 5G फोन, पहा यादी 

Best Smartphones for Students: डिजिटल युगात आता शालेय मुलांसाठीही स्मार्टफोन आवश्यक झाले आहेत. शाळेतील असाइनमेंटपासून ते ऑनलाइन क्लासेस आणि अभ्यासक्रमांपर्यंत सर्व गोष्टींसाठी मुलांना स्मार्टफोनची आवश्यकता असते. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या या बेसिक गरजांसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छिता तर, हा रिपोर्ट आम्ही खास तुमच्यासाठी तयार केली आहे. आता बाजारात बजेट रेंजमध्ये अनेक 5G स्मार्टफोन पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपयांअंतर्गत येणारे बेस्ट स्मार्टफोन्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Infinix Note 50s 5G+ ची पहिली सेल आज भारतात होणार सुरु, ऑफर्ससह उपलब्ध नवा सुगंधित फोन

Samsung Galaxy M16 5G

Samsung Galaxy M16 5G स्मार्टफोन कंपनीने भारतात लाँच केला आहे. तुम्ही Samsung Galaxy M16 5G फोनचा 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 11,499 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP कॅमेरा मिळेल. तर, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरीसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Realme NARZO 80x 5G

तुम्ही Realme NARZO 80x 5G फोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनवर 1000 रुपयांचा डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये देखील कमी किमतीत 50MP चा कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Redmi A4 5G

किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi A4 5G फोनचा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 8,299 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळणार आहे. स्पीड आणि मल्टटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 4s Gen 2 5G सारखे फीचर्स आहेत. फोटोग्राफीसाठी कॅमेरा सेक्शनमध्ये 50MP चा मेन कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये 5160mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग मिळेल.

BEST SMARTPHONES FOR STUDENTS

OnePlus Nord CE4 Lite 5G

तुम्ही OnePlus Nord CE4 Lite 5G फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 17,998 रुपयांना खरेदी करू शकता. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5500mAH बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सारखी फीचर्स आहेत.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, जर तुम्ही अमेझॉन प्राइम सदस्य असाल तर तुम्हाला वरील प्रोडक्ट्स सर्वात जलद डिलिव्हरीमध्ये मिळतील. त्याबरोबरच, Amazon Prime सदस्यत्वाचे इतरही अनेक फायदे आहेत. यासोबतच तुम्हाला ऑफर्स आणि इतर सुविधा देखील मिळतात. Amazon Prime सदस्यत्वाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo