Valentine Day Gift Ideas For Her: तुमच्या पार्टनरला गिफ्ट करण्यासाठी बेस्ट Smartwatches, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी 

HIGHLIGHTS

पत्नी, प्रेयसी किंवा मैत्रिणीसाठी एक स्पेशल व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आयडिया

महिलांसाठी 2000 रुपयांअंतर्गत सर्वोत्तम स्मार्टवॉचेसची यादी

Fastrack, Noise इ. प्रसिद्ध ब्रँड्सच्या स्मार्टवॉचेस यादीत समाविष्ट

Valentine Day Gift Ideas For Her: तुमच्या पार्टनरला गिफ्ट करण्यासाठी बेस्ट Smartwatches, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी 

Valentine Day Gift Ideas For Her: सध्या व्हॅलेंटाइन्स वीक सुरु असून व्हॅलेंटाईन डे अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. जर तुम्ही देखील तुमची पत्नी, प्रेयसी किंवा मैत्रिणीसाठी एक स्पेशल व्हॅलेंटाईन डे गिफ्ट शोधत असाल तर, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्या महिला पार्टनरसाठी उत्तम स्मार्टवॉचेसची यादी तयार केली आहे. या स्मार्टवॉच केवळ 2000 रुपयांअंतर्गत येतात. तसेच, तुम्ही या स्मार्टवॉचेस इ-कॉमर्स साईट Amazon द्वारे खरेदी करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Valentines Day Gift Ideas: हटके अंदाजात साजरा करा व्हॅलेंटाईन डे! तुमच्या पार्टनरला गिफ्ट देण्यासाठी Best गॅजेट्स

Valentines Day Gift Ideas

Fastrack Limitless Glide Advanced UltraVU HD Display Smartwatch

Fastrack ची ही एक ऍडव्हान्स स्मार्टवॉच आहे, ज्यामध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येत आहेत. फास्ट्रॅक स्मार्टवॉचचा अल्ट्रा UV HD डिस्प्ले तुम्हाला एक उत्तम दृश्य अनुभव देईल. यातील ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह, तुम्ही फोनशिवाय कॉलला उत्तर देऊ शकता. फिटनेससाठी या स्मार्टवॉचमध्ये 85+ स्पोर्ट्स मोड्स आणि कस्टम वॉचफेस उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटीज सहजपणे ट्रॅक करण्यास सक्षम असाल. ही वॉच तुम्ही Amazon वर 1,299 रुपयांना उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Noise ColorFit Pro 4 Alpha Bluetooth Calling Smart Watch

Noise ColorFit Pro 4 Alpha वॉचमध्ये 1.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो उच्च दर्जाचे व्हिज्युअल आणि चमकदार रंग देतो. नॉइज कलरफिट स्मार्टवॉचमध्ये एक फंक्शनल क्राउन आहे, जो तुम्हाला सेटिंग्ज आणि मेनूमधून सहजपणे नेव्हिगेट करू देतो. ही वॉच Amazon वर 2,199 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. येथून खरेदी करा

Noise ColorFit Pro 4 Alpha

Fire-Boltt ARC Always On Curved Display Smart Watch

Fire-Boltt ARC Always On Curved Display स्मार्ट वॉचमध्ये ऑल्वेज ऑन कर्व डिस्प्ले आहे. यातील फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ब्लूटूथ कॉलिंग फीचर देखील आहे. फायर-बोल्ट स्मार्टवॉचमध्ये 100+ स्पोर्ट्स मोड्स आहेत, जे तुमच्या फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटीज ट्रॅक करण्यास मदत करतात. ही वॉच 100% पाणी प्रतिरोधक आहे, त्यामुळे तुम्ही ते पोहताना किंवा पावसात देखील घालू शकता. या फोनसोबत 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. ही वॉच Amazon वर 1,899 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. येथून खरेदी करा

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo