तब्बल 15 दिवसांच्या बॅटरी लाइफसह Noise स्मार्टवॉच, ऑफरमध्ये स्वस्तात खरेदी करा

HIGHLIGHTS

Noise Colorfit Caliber स्मार्टवॉच स्वस्तात उपलब्ध

फ्लिपकार्टवर 70% सूट मिळणार आहे.

डिस्काउंटसह ही स्मार्टवॉच केवळ 1,199 रुपयांना सूचिबद्ध

तब्बल 15 दिवसांच्या बॅटरी लाइफसह Noise स्मार्टवॉच, ऑफरमध्ये स्वस्तात खरेदी करा

Noise चे स्मार्टवॉच भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कारण हे स्मार्टवॉच स्वस्त किमतीत उत्तमोत्तम फीचर्ससह येतात. सध्या Noise Colorfit Caliber स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला हेल्थ फीचर्स आणि फिटनेस फीचर्स मिळणार आहेत. त्याबरोबरच, अनेक उत्तम फीचर्स यात उपलब्ध आहेत. बघुयात स्मार्टवॉचवर उपलब्ध ऑफर्स. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Noise Colorfit Caliber किंमत 

 Noise Colorfit Caliber स्मार्टवॉचवर फ्लिपकार्ट जबरदस्त डिस्काउंट देत आहे. खरं तर, या वॉचची खरी किंमत 3,999 रुपये इतकी आहे. मात्र, फ्लिपकार्ट यावर 70% डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटसह ही स्मार्टवॉच केवळ 1,199 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Noise Colorfit Caliber मध्ये 1.69 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. हा एक LCD डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, यामध्ये 60 स्पोर्ट्स मोड आहेत. सिंगल चार्जवर या वॉचची बॅटरी तब्बल 15 दिवसांपर्यंत टिकेल, असा दावा कंपनी करते. 

याव्यतिरिक्त, वॉचमध्ये नॉईज हेल्थ सूट देण्यात आला आहे. हेल्थ सूटमध्ये बॉडी टेंपरेचर सेन्सर, ब्लड ऑक्सिजन, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर आणि स्लीप मॉनिटर यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 150 हून अधिक कस्टमाइझ वॉच फेस देण्यात आले आहेत. याशिवाय NoiseFit ऍपचे सपोर्ट देण्यात आले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo