New Year 2025 Gift Ideas: प्रीमियम Smartwatches वर तब्बल 12,000 रुपयांचा Discount, बेस्ट गिफ्ट ऑप्शन 

HIGHLIGHTS

प्रीमियम स्मार्टवॉचेस तुमच्या पार्टनरला गिफ्ट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत.

सध्या Amazon India वर प्रीमियम स्मार्टवॉचेसवर भारी डील्स उपलब्ध

या प्रीमियम स्मार्टवॉचेस तुम्हाला तब्बल 12000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

New Year 2025 Gift Ideas: प्रीमियम Smartwatches वर तब्बल 12,000 रुपयांचा Discount, बेस्ट गिफ्ट ऑप्शन 

New Year 2025 Gift Ideas: नवीन वर्ष म्हणजेच 2025 सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहे. तुम्हाला देखील आपल्या पार्टनरला किंवा प्रियजनांना नवीन वर्षाचे गिफ्ट द्यायचे असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. प्रीमियम Smartwatches तुमच्या पार्टनरला गिफ्ट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. सध्या Amazon India वर प्रीमियम स्मार्टवॉचेसवर भारी डील्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जाणून घेऊयात प्रीमियम स्मार्टवॉचेसवर उपलब्ध डील्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Price Cut! नव्या स्मार्टफोनच्या लाँचपूर्वीच Realme 13 Pro सिरीजच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत

Apple Watch Ultra 2

प्रसिद्ध टेक जायंट Apple चे हे Apple Watch Ultra 2 हे प्रीमियम उपकरण आहे. त्याची किंमत 89,900 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेकडून हँडसेटवर 4000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, या स्मार्टवॉचवर 4,359 रुपयांची EMI देखील आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या वॉचमध्ये ऑलवेज ऑन रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ड्युअल फ्रिक्वेन्सी GPS आहे. या स्मार्टवॉचमध्ये प्रगत आरोग्य फीचर्स आणि स्पोर्ट्स मोड देण्यात आला आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

offers on premium smartwatches

Amazfit Active

Amazfit Active स्मार्टवॉचची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 1000 रुपयांची बँक सूट आणि 436 रुपयांची EMI दिली जात आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टवॉचमध्ये 1.75-इंच लांबीचा HD AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये कॉलिंग उपलब्ध आहे. याद्वारे फोटो क्लिक करण्यापासून म्युझिकपर्यंत सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवता येते. या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 30 तास चालेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Samsung Galaxy Watch Ultra

Samsung Galaxy Watch Ultra हे Amazon वर 59,999 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 12,000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, या स्मार्टवॉच परवडणारा EMI देखील दिला जात आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे कंपनीचे ऍडव्हान्स स्मार्टवॉच आहे. या वॉचमध्ये AI तंत्रज्ञानाचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजनचे निरीक्षण करण्याची सुविधा आहे. पूर्ण चार्ज केल्यावर या स्मार्टवाचची बॅटरी 100 तासांपर्यंत चालेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo