नवीन स्मार्टवॉच हवी? Amazonवर मान्सून सेल सुरु, अगदी स्वस्तात खरेदी करा ‘या’ स्मार्टवॉच

नवीन स्मार्टवॉच हवी? Amazonवर मान्सून सेल सुरु, अगदी स्वस्तात खरेदी करा ‘या’ स्मार्टवॉच
HIGHLIGHTS

Amazonवर मान्सून कार्निव्हल सुरू

ही सेल 7 ते 12 जूनपर्यंत सुरु असणार

Amazfit, Fireboltt इ. स्मार्टवॉचवर आकर्षक डील्स

Amazonवर गेल्या 7 तारखेपासून मान्सून कार्निव्हल सुरू झाला आहे. ही सेल 7 ते 12 जूनपर्यंत चालणार आहे. या काळात अनेक उत्पादनांवर भरघोस सूट मिळत आहे. स्मार्टफोन, स्पीकर, स्मार्टवॉच, लॅपटॉप आणि टेलिव्हिजन यांसारखी उपकरणे आता भारी डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहेत. तुम्ही नवीन स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. आज आम्ही तुम्हाला Amazfit, Firebolt इ.च्या स्मार्टवॉचवर मिळत असलेल्या आकर्षक  डीलबद्दल सांगणार आहोत.

FIRE-BOLTT NINJA

फायर-बोल्टचे हे स्मार्टवॉच 2,999 रुपयांना उपलब्ध आहे. हे एक फुल टच ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे, ज्यात 30 स्पोर्ट्स मोड, SPO2, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि AI व्हॉईस असिस्टंट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. येथून खरेदी करा…

FIRE-BOLTT Talk 2 

 फायर-बोल्टचे हे स्मार्टवॉच 3,499 रुपयांना विकले जात आहे. ब्लूटूथ कॉलिंग वॉचमध्ये SpO2 ट्रॅकिंग, व्हॉइस असिस्टंट, 60 स्पोर्ट्स मोड, बिल्ट-इन माइक आणि स्पीकर देण्यात आला आहे.  येथून खरेदी करा…

FIRE-BOLTT INDIA'S NO 1 SMARTWATCH BRAND RING 

फायर बोल्ट हा भारतातील नंबर 1 स्मार्टवॉच ब्रँड बनला आहे. ही वॉच तुम्ही AMAZON वरून 4,499 रुपयांना खरेदी करू शकता. या वॉचमध्ये फुल मेटल बॉडी, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, कंटिन्यू हार्ट रेट, फुल टच आणि मल्टिपल वॉच फेस असे फीचर्स देण्यात आले आहेत. येथून खरेदी करा…

FIRE-BOLTT INDIA'S NO 1 SMARTWATCH BRAND 360 PRO

ही स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग, लोकल म्युझिक, TWS पेअरिंग यांसारख्या फीचर्ससह येते. हे डिवाइस ड्युअल बटन टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच जवळपास 3,799 रुपयांना उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

AMAZFIT GTR 2E SMARTWATCH 

Amazfit GTR 2e स्मार्टवॉचची विक्री रु.7,999 मध्ये सुरू आहे. स्मार्टवॉचमध्ये कर्व्ह डिझाईन, ऑलवेज ऑन एमोलेड डिस्प्ले, SpO2 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Citibank क्रेडिट कार्डने खरेदीवर 10% झटपट सूट देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

 

 

 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo