HIGHLIGHTS
सध्या बघतोय तरुणाईला स्मार्टवॉचेसचे भलतेच वेड लागले आहे.
Amazon ने वेअरेबल्सवर प्राइम डे सेलदरम्यान प्रचंड सवलत उपलब्ध करून दिली आहे.
भारतात Amazon India ने आज 15 जुलै 2023 ते 16 जुलै 2023 पर्यंत प्राइम सदस्यांसाठी आपला प्राइम डे सेल 2023 सुरू केला आहे. आपण सध्या बघतोय तरुणाईला स्मार्टवॉचेसचे भलतेच वेड लागले आहे. Amazon ने वेअरेबल्सवर या सेलदरम्यान प्रचंड सवलत उपलब्ध करून दिली आहे. आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय देखील उपलब्ध करून दिले आहेत.
Surveyही स्मार्टवॉच अगदी स्टायलिश राउंड डायलसह येते. डिवाइसची मूळ किंमत 9,999 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान ही स्मार्टवॉच केवळ 2,799 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथून खरेदी करा
ही स्मार्टवॉच देखील स्टायलिश राउंड डायलसह येते. डिवाइसची मूळ किंमत 9,995 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान ही स्मार्टवॉच केवळ 5,995 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथून खरेदी करा
या डिवाइसची मूळ किंमत 9,995 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान ही स्मार्टवॉच केवळ 2,899 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही स्मार्टवॉच चार कलर ऑप्शन्ससह येते. येथून खरेदी करा
ही वॉच खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या डिवाइसची मूळ किंमत 10,995 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान ही स्मार्टवॉच केवळ 6,597 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile