HIGHLIGHTS
Amazon GIF सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा स्मार्टवॉच
रु. 3000 च्या बजेटमधील उत्तम स्मार्टवॉचची यादी बघा
बघा स्मार्टवॉचवरील उत्तम ऑफर्स
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल हा वर्षातील सर्वात मोठा सेल आहे. जिथे तुम्हाला प्रत्येक श्रेणीतील विविध उत्पादनांवर उत्तम सूट आणि ऑफर मिळू शकतात. एवढेच नाही तर सेल दरम्यान तुम्ही बँक ऑफर्सचा फायदा घेऊ शकता आणि आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्ट वॉचबद्दल सांगणार आहोत, जे कमी किमतीत उत्तम पर्याय ठरतात.
Surveyहे सुद्धा वाचा : Airtel 5G: तुमच्या फोनमध्ये Airtel चे 5G नेटवर्क 'अशा' प्रकारे ऍक्टिव्ह करा, बघा सोपी प्रक्रिया
हे स्मार्टवॉच 1,499 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही सिटीबँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला नॉन-EMI व्यवहारांवर 10% झटपट सूट मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता. हा पर्याय केवळ निवडक कार्डवर उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…
तुम्ही Amazon वरून Noise Pulse Go Buzz स्मार्ट वॉच रु. 1,799 मध्ये खरेदी करू शकता. स्मार्टवॉचमध्ये 150+ क्लाउड वॉच फेस, ऑटो डिटेक्शनसह 100 स्पोर्ट्स मोड, दीर्घ बॅटरी लाइफ मिळेल. येथून खरेदी करा…
रु. 3000 च्या बजेटमधलं एक उत्तम स्मार्टवॉच आहे, ज्यात मोठा डिस्प्ले, व्हॉईस असिस्टंट आणि इन-बिल्ट कॅल्क्युलेटर आणि गेम्स इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत. हार्ट रेट मॉनिटर करण्याची सुविधा या उपकरणात देण्यात आली आहे. येथून खरेदी करा…
ही स्मार्टवॉच ऍमेझॉन सेल अंतर्गत 3,499 रुपये किमतीला सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला एकूण 59% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच तुम्हाला यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक इ. मिळणार आहेत. येथून खरेदी करा…
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile