HIGHLIGHTS
Amazonवर सध्या Mega Electronic Days sale सुरु
ही सेल 13 एप्रिल म्हणजे उद्यापर्यंत असणार आहे.
अप्रतिम स्मार्टवॉच Amazon वरून स्वस्तात खरेदी करा
तुम्ही सुद्धा नवीन आणि स्टायलिश लुकसह येणारी स्मार्टवॉच शोधत असाल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आम्ही तुम्हला सांगतो की, अप्रतिम स्मार्टवॉच Amazon वरून स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. Amazonवर सध्या Mega Electronic Days sale सुरु आहे. ही सेल 13 एप्रिल म्हणजे उद्यापर्यंत असणार आहे. सेलमध्ये अनेक गॅजेट्सवर भारी ऑर मिळत आहेत.
SurveyFire Boltt Gladiator ही स्मार्टवॉच ऍमेझॉनवर 2,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या वॉचमध्ये 1.96 इंच डिस्प्ले तुम्हाला मिळेल. यासोबत ब्लूटूथ कॉलिंग सारखे फीचर्स मिळतील. स्मार्टवॉचमध्ये 100+ स्पोर्ट्स मोड आहेत. ही वॉच तुमच्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेणार आहे. येथून खरेदी करा
Apple ची ही वॉच बऱ्याच अप्रतिम फीचर्ससह सज्ज आहे. याद्वारे युजर कॉल, टेक्स्ट आणि ईमेलसह कनेक्ट राहू शकतो. मात्र, फोन आणि वॉच एकत्र असणे आवश्यक आहेत. हेल्थ ट्रॅक करण्यासाठी iPhone वर फिटनेस ऍपमध्ये जावे लागेल. Apple Watch SE ऍमेझॉनवर 33,400 रुपयांना उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
याशिवाय सेलमध्ये इयरबड्सवरही उत्तम ऑफर सुरु आहेत. चला तर मग बघुयात सविस्तर-
boAt Airdopes 141 सेलदरम्यान केवळ 1,099 रुपयांना खरेदी करता येतील. यामध्ये, लिथियम पॉलिमर बॅटरी, वॉटर रेसिस्टन्ट, ब्लुटूथ सपोर्ट, नॉइज कॅन्सलेशन, स्वेटप्रूफ इ. फीचर्स मिळतील. बोटचे हे ट्रू वायरलेस इयरबड्स आहेत. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile