भारीच की ! Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु, स्मार्टवॉच प्रचंड सवलतीसह उपलब्ध

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 23 Sep 2022
HIGHLIGHTS
  • प्राईम सदस्यांसाठी Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु

  • बघा स्मार्टवॉचेसवरील सर्वोत्तम डिल्स

  • या यादीमध्ये Apple, Noise चे स्मार्टवॉचेस उपलब्ध

भारीच की ! Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु, स्मार्टवॉच प्रचंड सवलतीसह उपलब्ध
भारीच की ! Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु, स्मार्टवॉच प्रचंड सवलतीसह उपलब्ध

अखेर Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 23 सप्टेंबर 2022 रोजी सुरु झाला आहे. मात्र, Amazon प्राईम मेम्बरशिप असलेल्या सदस्यांसाठी हा सेल एक दिवसाआधी सुरु झाला आहे. या सेलदरम्यान, स्मार्टफोन्स, लॅपटॉप, स्मार्टवॉच इ. बऱ्याच उपकरणांवर अनेक आकर्षक ऑफर्स आणि प्रचंड सवलती मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात सेलमध्ये स्मार्टवॉचवरील सर्वोत्तम डिल्स... 

हे सुद्धा वाचा : Nothing आणतोय नवीन इयरफोन्स, फॅशन शोमध्ये दिसली पहिली झलक, बघा किंमत

Apple Watch SE

ऍमेझॉन सेलदरम्यान Apple Watch SE ची किंमत 27,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या स्मार्टवॉचवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक सुविधा उपलब्ध आहेत. EMI 1,333 रुपयांपासून सुरु होतो. Apple ब्रँडची  ही जबरदस्त वॉच तुम्ही येथून खरेदी करू शकता. 

boAt Wave Call Smart Watch

 boAt Wave Call Smart Watchची ऍमेझॉन सेलदरम्यान 1,699 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या स्मार्टवॉचवर नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक सुविधा उपलब्ध आहेत. ही वॉच ऍक्टिव्ह ब्लॅक, कॅरिबिन ग्रीन, डीप ब्लु इ. कलरमध्ये उपलब्ध आहे. बोट ब्रँडची ही जबरदस्त वॉच तुम्ही येथून खरेदी करू शकता. 

Fire-Boltt Phoenix Bluetooth Calling Smartwatch

 boAt Wave Call Smart Watch ऍमेझॉन सेलदरम्यान 81% सवलतीसह उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची किमंत 1,899 रुपये इतकी आहे. यावर नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. सुविधा उपलब्ध आहेत. ही वॉच ब्लॅक, रोज गोल्ड, सिल्वर ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा..

Noise Pulse Go Buzz Advanced Bluetooth Calling Smart Watch 

Noise ची ही स्मार्टवॉच  ऍमेझॉन सेलदरम्यान 72% सवलतीसह उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची किमंत 1,399 रुपये इतकी आहे. यावर नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. सुविधा उपलब्ध आहेत. ही वॉच जेट ब्लॅक, मिडनाईट ब्लु, मिस्ट ग्रे, ऑलिव्ह ग्रीन, रोज पिंक या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा... 

Amazfit GTS 2 (New Version) Smart Watch

Noise ची ही स्मार्टवॉच  ऍमेझॉन सेलदरम्यान 59% सवलतीसह उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची किमंत 6,999 रुपये इतकी आहे. यावर नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. सुविधा उपलब्ध आहेत. ही वॉच स्पेस ब्लॅक, पेटल पिंक, ग्रे, इ.  कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा... 

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
amazon great indian sale 2022 smartwatch
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Titan Neo Analog Dial Men's Watch
Titan Neo Analog Dial Men's Watch
₹ 3995 | $hotDeals->merchant_name
Apple Watch Series 5 (GPS + Cellular, 44mm) - Space Gray Aluminium Case with Black Sport Band
Apple Watch Series 5 (GPS + Cellular, 44mm) - Space Gray Aluminium Case with Black Sport Band
₹ 52900 | $hotDeals->merchant_name
Samsung Galaxy Watch
Samsung Galaxy Watch
₹ 26990 | $hotDeals->merchant_name
Timex Analog Blue Dial Men's Watch-TW00ZR262E
Timex Analog Blue Dial Men's Watch-TW00ZR262E
₹ 1095 | $hotDeals->merchant_name