Amazon Republic Day Sale 2025 मध्ये स्मार्टवॉचेसवर मिळतायेत सर्वोत्तम डील्स, पहा संपूर्ण यादी 

HIGHLIGHTS

Amazon Republic Day Sale 2025 ही आपले आवडते प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी एक उत्तम संधी आहे.

तुम्ही ही स्मार्टवॉच फिटनेस ट्रेकिंगसाठी, नोटिफिकेशन मॅनेजमेंट इ. कारणांसाठी वापरू शकता.

ग्राहकांना SBI क्रेडिट कार्ड वापरणे किंवा EMI व्यवहार निवडणे यावर अतिरिक्त 10% झटपट सवलत देखील मिळेल.

Amazon Republic Day Sale 2025 मध्ये स्मार्टवॉचेसवर मिळतायेत सर्वोत्तम डील्स, पहा संपूर्ण यादी 

जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon Republic Day Sale 2025 ही एक उत्तम संधी आहे. या सेलदरम्यान तुम्ही तुमचे स्मार्टवॉच अपग्रेड करू शकता, कारण त्यात वर्षातील काही सर्वोत्तम स्मार्टवॉच डील आहेत. तुम्ही ही स्मार्टवॉच फिटनेस ट्रेकिंगसाठी, नोटिफिकेशन मॅनेजमेंट इ. कारणांसाठी वापरू शकता. इतकेच नाही तर , ग्राहकांना SBI क्रेडिट कार्ड वापरणे किंवा EMI व्यवहार निवडणे यावर अतिरिक्त 10% झटपट सवलत देखील मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलदरम्यान मिळणाऱ्या प्रीमियम स्मार्टवॉचेसवरील डील्स पाहुयात-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Realme 14 Pro सिरीज अखेर भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स

Amazfit Active Edge 46mm Smart Watch

Amazfit Active Edge 46mm Smart Watch हे डिवाइस एक आकर्षक डिवाइस आहे. सेलदरम्यान, या स्मार्टवॉचवर मोठ्या 60% डिस्काउंटसह 7,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला मोठी सूट मिळणार आहे. तसेच, EMI आणि कॅशबॅकची सुविधा देखील आहे. यामध्ये लावा ब्लॅक, मिडनाईट पल्स आणि मिंट ग्रीन इ. कलर ऑप्शन्स उपलब्ध आहे. येथून खरेदी करा.

Samsung Galaxy Watch 6

Samsung Galaxy Watch 6 Classic LTE

Samsung Galaxy Watch 6 Classic LTE ही महागड्या श्रेणीतील लोकप्रिय स्मार्टवॉच आहे. सेलदरम्यान, या स्मार्टवॉचवर मोठ्या 51% डिस्काउंटसह 23,499 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला मोठी सूट मिळणार आहे. तसेच, EMI आणि कॅशबॅकची सुविधा देखील आहे. यामध्ये ब्लॅक आणि सिल्वर कलर ऑप्शन्स उपलब्ध आहे. येथून खरेदी करा.

Apple Watch Series 9

apple watch series 9 in amazon great republic day sale 2024

Apple Watch Series 9 ही स्मार्टवॉच या यादीतील सर्वात महागडी स्मार्टवॉच आहे. सेलदरम्यान, ही स्मार्टवॉच 34,900 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला मोठी सूट मिळणार आहे. तसेच, EMI आणि कॅशबॅकची सुविधा देखील आहे. ही वॉच ब्लॅक आणि सिल्वरसह अनेक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिन्स्क आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo