भारीच की ! ‘या’ 5 ब्रँडेड स्मार्टवॉच Amazon वर उत्तम ऑफर्ससह उपलब्ध, बघा यादी…

भारीच की ! ‘या’ 5 ब्रँडेड स्मार्टवॉच Amazon वर उत्तम ऑफर्ससह उपलब्ध, बघा यादी…
HIGHLIGHTS

उत्तम ऑफर्ससह Amazonवर ब्रँडेड स्मार्टवॉचेस उपलब्ध

2,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टवॉच खरेदी करा

यादीमध्ये BOAT, NOISE इ. ब्रँडच्या स्मार्टवॉच उपलब्ध

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वर कॅशबॅक ऑफरद्वारे प्रोडक्ट्स आता खरेदीसाठी उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि कॅमेरा इ. सर्व प्रोडक्ट्स ऑफरवर खरेदी करता येतील. यामध्ये स्मार्टवॉचेसचा देखील समावेश आहे. ब्रँडेड स्मार्टवॉच ऍमेझॉनवर उत्तम ऑफरसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चला तर बघुयात  उत्तम ऑफरसह विक्रीसाठी ऊपलब्ध असलेल्या 5 उत्कृष्ट स्मार्टवॉचची यादी… 

BOAT WAVE LITE 

2,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार असल्यास, ही स्मार्टवॉच तुमच्यासाठी उत्तम आहे. Amazon द्वारे ही स्मार्टवॉच तुम्हाला 1,799 रुपयांना खरेदी करता येणार आहे. स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 1.69 इंच लांबीचा HD डिस्प्ले, स्लीक मेटल बॉडी, HR आणि SpO2 लेव्हल मॉनिटर, 140+ वॉच फेस, ऍक्टिव्हिटी ट्रॅकर, मल्टिपल स्पोर्ट्स मोड्स आणि 7 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल. येथून खरेदी करा…

 हे सुद्धा वाचा : विनीत कुमार सिंग आणि आकांक्षा सिंग अभिनित 'रंगबाज 3' वेब सिरीजची ZEE5 कडून घोषणा

 Noise ColorFit Pulse Grand Smart Watch 

Amazon वर ही स्मार्टवॉच देखील तुम्हाला 1,799 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 1.69 लांबीचा HD डिस्प्ले, 60 स्पोर्ट्स मोड, 150 वॉच फेस, फास्ट चार्ज इ. फीचर्स मिळतील. स्मार्टवॉच जेट ब्लॅक, इलेक्ट्रिक ब्लु, ऑलिव्ह ग्रीन आणि रोज पिंक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Noise ColorFit Pulse Spo2 Smart Watch

Amazon वर ही स्मार्टवॉच एकूण 1,999 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये 10 दिवसांची बॅटरी लाइफ, 60+ वॉच फेस, 1.4 इंच लांबीचा फुल टच HD डिस्प्ले, 24*7 हार्ट रेट मॉनिटर इ. जबरदस्त फीचर्स मिळतील. स्मार्टवॉच जेट ब्लॅक, डीप  वाईन, मिस्ट ग्रे, रॉयल ब्लु आणि टिल ग्रीन या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Fire-Boltt Ninja 2 SpO2 Full Touch Smartwatch 

ही स्मार्टवॉच तुम्हाला Amazon वरून 1,699 रुपयांना खरेदी करता येईल.  या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 30 वर्कआउट मोड, हार्ट रेट ट्रॅकिंग आणि 100+ क्लाउड वॉच फेस इ. फीचर्स मिळतील. स्मार्टवॉच डीप ब्लॅक, डार्क ग्रीन, गोल्ड ब्लॅक आणि रोज गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

TAGG Verve NEO Smartwatch

ही स्मार्टवॉच ऍमेझॉनवर एकूण 1,599 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंच लांबीचा HD डिस्प्ले, 60+ स्पोर्ट्स मोड, 10 दिवस चालणारी बॅटरी, 24*7 हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग, गेम्स आणि कॅल्क्युलेटर इ. फीचर्स मिळतील.  येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo