HIGHLIGHTS
Xiaomi Smart TV वर प्रचंड सवलत उपलब्ध
सध्या कंपनीकडून 50 टक्क्यांपर्यंत थेट सूट देण्यात येत आहे.
ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.
प्रसिद्ध टेक कंपनी Xiaomi आपल्या स्मार्ट टीव्ही फ्लॅगशिपवर थेट 50 % सूट देत आहे. कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्ट टीव्हीवर ही ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला होळी सणापूर्वी तुमच्या घरात नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल, तर तुम्हाला Xiaomi च्या टीव्हीचे तपशील आणि ऑफर्स माहित असणे आवश्यक आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. बघुयात ऑफर्स…
Surveyहे सुद्धा वाचा : फक्त 395 रुपयांमध्ये Jio चा हा सर्वात स्वस्त प्लॅन, 84 दिवसांच्या वैधतेसह मिळेल 5G स्पीड
Xiaomi च्या या टीव्हीची मूळ किंमत 24,999 रुपये आहे. पण तुम्ही ते फक्त 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. Xiaomi च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला FHD डिस्प्ले, प्रीमियम मेटल बेझल लेस डिझाइन, Android 11 OS, 24w इमर्सिव स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओ मिळेल.
Xiaomi च्या या स्मार्ट टीव्हीची किंमत 31,998 रुपये आहे. तुम्ही हा टीव्ही फक्त 16,999 रुपयांना खरेदी करू शकता. Xiaomi चा हा TV Vivid पिक्चर इंजिन, प्रीमियम मेटल बेझेल लेस डिझाइन, Android 11 OS आणि 24W स्पीकर देतो.
Redmi च्या या टीव्हीची मूळ किंमत रु. 42,999 आहे. तुम्ही ते फक्त 26,999 रुपयांना खरेदी करू शकता. Redmi च्या या TV मध्ये IMDb सह 4K HDR, Dolby Vision, Vwood पिक्चर इंजिन, 30W स्पीकर, डॉल्बी ऑडिओ आणि patchWall 4 सारखी फीचर्स मिळतील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile