Paytm Mall Maha Cashback Sale: सॅमसंग, Vu, Panasonic आणि LG च्या टीवी मिळत आहेत बेस्ट ऑफर्स सह

Updated on 22-Oct-2018
HIGHLIGHTS

Paytm Mall वर Maha CashBack Sale चे आयोजन पुन्हा एकदा 22-ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या सेल मध्ये तुम्हाला सॅमसंग, Vu, पॅनासॉनिक आणि LG व्यतिरिक्त इतर अनेक टीवींवर बेस्ट डील्स आणि ऑफर मिळत आहेत.या सेल मध्ये तुम्हाला कॅशबॅक पण ऑफर केला जात आहे.

पेटीएम मॉल वर 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा महाकॅशबॅक सेलचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा सणासुदीच्या काळात होणाऱ्या या सेल मध्ये ई-कॉमर्स जॉइंट तुम्हाला टीवी वर बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट व्यतिरिक्त  बेस्ट कॅशबॅक पण देत आहे. हा सेल आज पासून सुरु झाला आहे, आज तुम्हाला या ऑफर्स साईट वर जाऊन दिसतील. विशेष म्हणजे या सेल मध्ये तुम्हाला सॅमसंग, Vu, पॅनासॉनिक आणि LG व्यतिरिक्त इतर अनेक टीवी वर बेस्ट डील्स आणि ऑफर मिळण्याची शक्यता आहे. बेस्ट ऑफर्स सह दमदार कॅशबॅक मिळत आहे. इतकेच नव्हे तर तुम्हाला या सेल मध्ये फ्री शिपिंग, नो कॉस्ट EMI ऑप्शन पण मिळत आहेत.  तसेच तुम्हाला बँक ऑफर पण मिळू शकतात.

VU 102 cm (40 inch) 40D6575 Full HD LED TV

जर तुम्ही VU चा हा टीवी घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा बेस्ट कॅशबॅक सह विकत घेऊ शकता किंवा तुम्हाला यावर चांगला डिस्काउंट पण मिळू शकतो. जर तुम्ही हा टीवी विकत घेण्याचा वैचार करत असला तर आमच्या मते तुम्हाला हा इथे बेस्ट डील सह मिले. तुम्हाला डिस्काउंट पण या सोबत मिळणार आहे. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Samsung 80 cm (32 inch) UA32FH4003 HD Ready LED TV

सॅमसंग चा हा टीवी पण तुम्हाला बेस्ट ऑफर्स, डिस्काउंट आणि कॅशबॅक सह या सेल मध्ये मिळू शकतो. हे प्रोडक्ट्स तुम्हाला आज म्हणजे 22 ऑक्टोबरला Paytm वर सुरु होणाऱ्या Paytm Maha Cashback Sale मध्ये विकत घेऊ शकता. कदाचित तुम्हला आज इतर काही टीवीज वर पण बेस्ट ऑफर्स आणि कॅशबॅक मिळू शकतो. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

TCL 101.6 cm (40 inch) L40D2900 Full HD LED TV

तसे पाहता या टीवी ची किंमत जास्त आहे पण तुम्हाला हि या सेल मध्ये कमी किंमतीत मिळू शकते. तुम्ही हि या फेस्टिव सेल मध्ये खूप कमी किंमतीत, बेस्ट ऑफर्स, डिस्काउंट आणि कॅशबॅक सह विकत घेऊ शकता. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Sanyo 109.22 cm (43 inch) XT-43S8100FS Full HD Smart LED TV

गेल्या काही दिवसांपासून हा टीवी खूप चर्चेत होता, पण किंमत जास्त असल्यामुळे याची प्रसिद्धि थोडी थांबली आहे. पण आज म्हणजे 22 ऑक्टोबरला होणाऱ्या Paytm Mall Maha Cashback Sale मध्ये तुम्ही हा टीवी खूप कमी किंमतीत बेस्ट ऑफर्स आणि डिस्काउंट इत्यादी सह विकत घेऊ शकता. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Panasonic 139.7 cm (55 inch) TH-55ES500D Full HD Smart LED TV

जर तुम्ही Panasonic  चा हा टीवी घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा बेस्ट कॅशबॅक सह विकत घेऊ शकता. किंवा कदाचित या तुम्हाला यावर भरभक्कम डिस्काउंट पण मिळेल. जर तुम्ही हा टीवी विकत घेण्याचा वैचार करत असला तर आमच्या मते तुम्हाला हा इथे बेस्ट डील सह मिले. तुम्हाला डिस्काउंट पण या सोबत मिळणार आहे. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

LG 80 cm (32 inch) 32LJ573D HD Ready Smart LED TV

LG चा हा टीवी पण तुम्हाला बेस्ट ऑफर्स, डिस्काउंट आणि कॅशबॅक सह या सेल मध्ये विकत घेता येईल. हे प्रोडक्ट्स तुम्हाला आज म्हणजे 22 ऑक्टोबरला Paytm वर सुरु होणाऱ्या Paytm Maha Cashback Sale मध्ये विकत घेऊ शकता. कदाचित तुम्हला आज इतर काही टीवीज वर पण बेस्ट ऑफर्स आणि कॅशबॅक मिळू शकतो. डील्स आणि ऑफर्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :