15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान FLIPKART वर टीव्ही डेज सेल सुरू आहे. सेलदरम्यान टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये 43 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. नोकियाचा 43 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही 12 हजार रुपयांना खरेदी करता येणार आहे.
Nokia 43 inch Ultra HD 4K LED Smart Android TV बद्दल बोलायचे झाले तर त्याची लाँच किंमत 40,000 रुपये आहे. पण सेल दरम्यान हा TV 23,999 रुपयांना विकला जात आहे. TV वर तब्बल 40% सूट मिळतेय. त्यानंतर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत, ज्यामुळे टीव्हीची किंमत आणखी कमी होते.
HDFC आणि SBI बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांपर्यंतची झटपट सूट उपलब्ध आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोन खरेदी केला तर तुम्हाला 11,000 रुपयांची सूट मिळू शकते. जर तुम्हाला संपूर्ण एक्स्चेंज सवलत मिळाली तर तुम्हाला टीव्ही अर्ध्या किमतीत मिळेल. मात्र, एक्सचेंजसाठी तुमचा टीव्ही चांगल्या स्थितीत असावा आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही अटीदेखील पूर्ण कराव्या लागतील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile