निम्म्या किमतीत मिळतोय MI चा 32 इंच स्मार्ट TV, पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर
Mi 5A 32 इंच स्मार्ट TV अर्ध्या किमतीत उपलब्ध
44% डिस्काउंटनंतर 13,999 रुपयांना खरेदी करा.
यासोबत तुम्हाला अनेक ऑफर्सदेखील मिळणार आहेत.
जर तुम्ही स्मार्ट TV घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला फक्त 13,999 रुपये किमतीत Mi 5A 32 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही दिला जात आहे. यासोबतच तुम्हाला अनेक बंपर डिस्काउंट ऑफर्सही मिळत आहेत. पण ते खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल.
SurveyMi 5A 32 इंच स्मार्ट TV
तुम्ही Flipkart वरून Mi 5A 32 इंच HD रेडी LED खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीची MRP 24,999 रुपये आहे. तुम्ही 44% डिस्काउंटनंतर 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. तुम्ही बँक ऑफ बडोदा, DBS बँक आणि IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंटवर 10% सूट देखील मिळवू शकता.
Mi Smart TV ची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. पॅनेलला 2 वर्षांची वॉरंटी मिळत आहे. आज ऑर्डर केल्यास, उद्यापर्यंत हा स्मार्ट टीव्ही वितरित केला जाईल.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. Mi 32 इंच स्मार्ट टीव्ही 1366X768 पिक्सेल रिझोल्यूशन उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये 20W साउंड आउटपुट देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 60Hz रिफ्रेश रेट देखील उपलब्ध आहे.
हा बेझल-लेस मेटल बिल्ड स्मार्ट टीव्ही आहे जो तुमचा अनुभव अधिक चांगला बनवतो. हा स्मार्ट टीव्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Disney + Hotstar आणि Youtube Apps Install उपलब्ध आहेत. म्हणजेच, एकूणच तुम्हाला या स्मार्ट टीव्हीमध्ये प्रत्येक फीचर मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile
