सध्या Amazon India या शॉपिंग वेबसाइटवर सर्व ब्रँडच्या स्मार्ट टीव्हीवर बंपर डील आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कारण या ऑफर्स 50 इंच लांबीच्या TV वर उपलब्ध आहेत. बघुयात ऑफर्स
Survey
✅ Thank you for completing the survey!
Acer
Acer चा 50-इंच आकाराचा स्मार्ट टीव्ही Amazon वरून 26,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. त्याच्या किंमतीत 34% सूट समाविष्ट आहे. याशिवाय, निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर 2,000 रुपये सूट उपलब्ध आहे. येस आणि स्टँडर्ड बँकेकडून 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. येथून खरेदी करा
या लाइनअपचा 50-इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही Amazon वर 32,999 रुपयांच्या किमतीत विकला जात आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास 2500 रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच 1,180 रुपयांची सूटही दिली जात आहे. हा टीव्ही एक्सचेंज ऑफर आणि 1,577 रुपयांच्या नो-कॉस्ट EMI सह घरी आणला जाऊ शकतो. येथून खरेदी करा
VU GloLED
Vu चा हा स्मार्ट टीव्ही खूप चांगला आहे. यामध्ये 4K अल्ट्रा एचडी स्क्रीनपासून ते गुगल टीव्ही, असिस्टंट, क्रोमकास्ट आणि OTT ऍप्सचा सपोर्ट आहे. ऑफर पाहिल्यास, टीव्हीवर निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डच्या पेमेंटवर 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, 1,577 रुपयांची EMI आणि एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
टीप : वर नमूद केलेल्या किमती जवळपास बदलत राहण्याची शक्यता असते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile