Amazon सेलचा शेवटचा दिवस! 40 इंच लांबीचा Smart TV वर मिळतोय भारी Discount, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी 

HIGHLIGHTS

Amazon सेलमध्ये TCL च्या मोठ्या टीव्ही मोठ्या प्रमाणात ऑफर्स

हा स्मार्ट टीव्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

40 इंच लांबीचा स्क्रीन असलेल्या या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे.

Amazon सेलचा शेवटचा दिवस! 40 इंच लांबीचा Smart TV वर मिळतोय भारी Discount, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी 

Smart tv Deal: प्रसिद्ध टेक ब्रँड TCL आणि ई-कॉमर्स साइट Amazon यांनी नवीन TV खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक सर्वोत्तम डील सादर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, TCL कंपनीच्या 40-इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीवर डिस्काउंट आणि बँक ऑफर दिले जात आहेत. ज्या अंतर्गत हा स्मार्ट टीव्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. तसेच, यावर अनेक ऑफर्स देखील उपलब्ध आहे. जाणून घेऊयात सविस्तर-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: शेवटचा दिवस! Amazon सेलमध्ये होम किचन अप्लायन्सेसवर भारी Discount, फ्रायर-टोस्टर यादीत समाविष्ट

TCL 40 इंच स्मार्ट टीव्हीवरील ऑफर्स

TCL चा 40-इंच लांबीचा टीव्ही मॉडेल क्रमांक 40L4B सह 15,990 रुपयांना शॉपिंग साइट Amazon वर विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. हा फुल HD स्मार्ट अँड्रॉइड LED TV आहे, ज्यावर 250 रुपयांची सवलत दिली जात आहे. टीव्ही खरेदी करताना, SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले असल्यास, ग्राहकांना 10% म्हणजेच कमाल 1500 रुपयांची सूट दिली जाईल. सर्व सवलती मिळाल्यानंतर TV ची किंमत 14,240 रुपयांपर्यंत कमी होईल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

 40 inch smart tv deal in amazon great republic day sale 2025

TCL 40 इंच लांबीचा स्मार्ट TV

TCL चा 40 इंच लांबीचा फुल HD स्क्रीन असलेल्या या Android TV मध्ये LED पॅनल वापरण्यात आले आहे. हे 60Hz रिफ्रेश रेटसह HDR 10 ला सपोर्ट करते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा Android TV आहे, जो 64-बिट क्वाडकोर प्रोसेसरवर काम करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्ट टीव्हीमध्ये 1GB रॅम आणि 8GB मेमोरी आहे. 40 इंच लांबीचा स्क्रीन असलेल्या या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे. लक्षात घ्या की, हा स्मार्ट टीव्ही Netflix, YouTube, Disney यांसारख्या OTT ॲप्सला सपोर्ट करतो. ज्यामध्ये Eros Now, Zee 5, VOOT, Jio Cinema आणि Prime Video यांचा समावेश आहे.

या Android TV मध्ये Chromecast इनबिल्ट आहे. या ऍडव्हान्स फिचरमुळे हा टीव्ही मोबाइल फोनशी कनेक्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे फोनवर प्ले होणारा कंटेंट थेट टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर पाहता येईल. या टीव्हीशी पेन ड्राइव्ह, हाय ड्राइव्ह आणि इतर उपकरणे कनेक्ट करण्यासाठी, यात 2 HDMI पोर्ट, 2 USB 2.0 पोर्ट, 1 3.5mm जॅक आणि 1 LAN पोर्ट देखील आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.0 आणि Wi-Fi देखील आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये पेन ड्राईव्ह, हाय ड्राईव्ह आणि इतर उपकरणांना या टीव्हीशी जोडण्यासाठी, यात 2 HDMI पोर्ट, 2 USB 2.0 पोर्ट, 1 3.5mm जॅक आणि 1 LAN पोर्ट देखील दिलेले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.0 आणि Wi-Fi देखील आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo