Amazon Republic Day Sale 2023: TV वर मिळतेय भारी सूट, बघा ऑफर्स

Amazon Republic Day Sale 2023: TV वर मिळतेय भारी सूट, बघा ऑफर्स
HIGHLIGHTS

Amazon सेलमध्ये स्मार्ट TV वर प्रचंड सूट

TVवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI उपलब्ध

यादीत Sony, Samsung इ. चे TV उपलब्ध

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू आहे. सेल दरम्यान अनेक डिवाइसवर मोठ्या प्रमाणावर सवलती आणि ऑफर्स उपलध आहे. तसेच, TV वर देखील प्रचंड सूट मिळत आहे. आज आम्ही सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम TV बद्दल सांगणार आहोत. बघुयात यादी… 

हे सुद्धा वाचा : खुशखबर! एका वर्षासाठी Amazon प्राइम मेंबरशिपकरता खर्च फक्त 'इतके' रुपये 

 
Redmi (32 inches) Android 11 Series HD Ready Smart LED TV

Redmi चा हा स्मार्ट TV Amazon सेलदरम्यान 56% डिस्काउंटसह 10,999 रुपयांना सूचिबद्ध केलेला आहे. यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच काही उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

OnePlus (32 inches) Y Series HD Ready LED Smart Android TV

OnePlusचा हा स्मार्ट TV Amazon सेलदरम्यान 35% डिस्काउंटसह 12,990 रुपयांना सूचिबद्ध केलेला आहे. यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच काही उपलब्ध आहेत. EMI 621 रुपयांपासून सुरु होईल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

LG (32 inches) HD Ready Smart LED TV 

LG चा हा स्मार्ट TV Amazon सेलदरम्यान 41% डिस्काउंटसह 12,990 रुपयांना सूचिबद्ध केलेला आहे. यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच काही उपलब्ध आहेत. EMI 621 रुपयांपासून सुरु होईल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

Sony Bravia (43 inches) 4K Ultra HD Smart LED Google TV 

Sony चा हा स्मार्ट TV Amazon सेलदरम्यान 38% डिस्काउंटसह 43,490 रुपयांना सूचिबद्ध केलेला आहे. यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच काही उपलब्ध आहेत. EMI 2,078 रुपयांपासून सुरु होईल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

Samsung (43 inches) Crystal 4K Neo Series Ultra HD Smart LED TV

Samsung चा हा स्मार्ट TV Amazon सेलदरम्यान 35% डिस्काउंटसह 30,990 रुपयांना सूचिबद्ध केलेला आहे. यावर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. बरेच काही उपलब्ध आहेत. EMI 1,481 रुपयांपासून सुरु होईल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo