Amazon Prime Day Sale चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता घाई करावी लागणार आहे. कारण या सेलच्या शेवटच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. या सेलदरम्यान अनेक प्रोडक्ट्सवर चांगले ऑफर्स उपलब्ध आहेत. अनेक प्रोडक्ट्स अर्ध्यापेक्षा किंमत किमतीत मिळत आहेत. या रिपोर्टदरम्यान आम्ही तुम्हाला सेलदरम्यान उपलब्ध स्मार्ट TV वरील सवलतींबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात स्मार्ट TV वरील उपलब्ध डिल्स-
Survey
✅ Thank you for completing the survey!
Sony Bravia 55 inches 4K Ultra HD Smart LED Google TV
Sony च्या या लोकप्रिय स्मार्ट TV वर तुम्हाला 45% सूट मिळणार आहे. हा TV सेलदरम्यान 54,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. या TV वर ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1000 रुपयांची त्वरित सूट मिळणार आहे. एवढेच नाही तर नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील घेता येईल. येथून खरेदी करा
LG च्या या लोकप्रिय स्मार्ट TV वर तुम्हाला 43% सूट मिळणार आहे. हा TV सेलदरम्यान 40,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर बँक ऑफर्ससह नो कॉस्ट EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहे. या TV सह Netflix, Prime Video, Disney+ Hotstar, Apple TV, Jio Cinema, SonyLIV, Discovery+, Zee5, Voot, MxPlayer, Google Play Movies & TV, YuppTV, Youtube इ. चा सपोर्ट आहे. येथून खरेदी करा
Samsung 43 inches D Series Smart LED TV
Samsung च्या या लोकप्रिय स्मार्ट TV वर तुम्हाला 38% सूट मिळणार आहे. या TV ची MRP 49,999 हा TV सेलदरम्यान 30,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर बँक ऑफर्ससह नो कॉस्ट EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile