मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला या वर्षीचा Amazon Prime Day सेल अखेर सुरु झाला आहे. हा सेल केवळ दोन दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. त्यामुळे, प्राईम सदस्यांना जरा घाई करावी लागणार आहे. सेल दरम्यान स्मार्टफोन्स, स्मार्टवॉचेस, लॅपटॉप्स, TV इ. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जबरदस्त सवलत मिळणार आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तूम्हाला TV वर मिळणाऱ्या डिल्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता ही यादी बघुयात.
Survey
✅ Thank you for completing the survey!
OnePlus 50 inches Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV
OnePlus च्या या स्मार्ट TV ची किमंत 45,999 रुपये आहे. मात्र, सेल दरम्यान हा TV केवळ 30,999 रुपयांना विकला जात आहे. यासह सेलदरम्यान बरेच ऑफर्स देखील मिळतील. ज्यामध्ये बँक ऑफर्स, EMI इ. सर्व ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
LG च्या या स्मार्ट TV ची किमंत 49,990 रुपये आहे. मात्र, सेल दरम्यान हा TV केवळ 28,999 रुपयांना विकला जात आहे. यासह सेलदरम्यान बरेच ऑफर्स देखील मिळतील. ज्यामध्ये बँक ऑफर्स, EMI इ. सर्व ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
MI 50 inches X Series 4K Ultra HD Smart Android LED TV
MI च्या या स्मार्ट TV ची किमंत 44,999 रुपये आहे. मात्र, सेल दरम्यान हा TV केवळ 32,999 रुपयांना विकला जात आहे. यासह सेलदरम्यान बरेच ऑफर्स देखील मिळतील. ज्यामध्ये बँक ऑफर्स, EMI इ. सर्व ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
Samsung 43 inches Crystal 4K Neo Series Ultra HD Smart LED TV
MI च्या या स्मार्ट TV ची किमंत 47,900 रुपये आहे. मात्र, सेल दरम्यान हा TV केवळ 29,990 रुपयांना विकला जात आहे. यासह सेलदरम्यान बरेच ऑफर्स देखील मिळतील. ज्यामध्ये बँक ऑफर्स, EMI इ. सर्व ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile