Vodafone Idea चा 100 रुपयांचा सर्वोत्तम प्लॅन, कमी किमतीत मिळेल बरेच काही...

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 28 Sep 2022
HIGHLIGHTS
  • Vi ने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त ऍड-ऑन पॅक प्रीपेड प्लॅन्स सादर केले

  • Vodafone Idea च्या या प्लॅनची किंमत 82 रुपये आहे.

  • या Vodafone Idea प्लॅनसह SonyLIV प्रीमियम मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत

Vodafone Idea चा 100 रुपयांचा सर्वोत्तम प्लॅन, कमी किमतीत मिळेल बरेच काही...
Vodafone Idea चा 100 रुपयांचा सर्वोत्तम प्लॅन, कमी किमतीत मिळेल बरेच काही...

Vodafone Idea ने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आड -ऑन पॅक प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. मात्र, या प्लॅन्सबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. Vodafone Idea च्या या प्लॅनची किंमत 82 रुपये आहे. या Vodafone Idea प्लॅनसह SonyLIV प्रीमियम मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले सबस्क्रिप्शन 28 दिवसांच्या वैधतेसह आहे.

हे सुद्धा वाचा : बापरे ! शाहरुख खानच्या 'Jawaan' चित्रपटाने रिलीजपूर्वीच कमावले 500 कोटी, बघा कसे...

या 82 रुपयांच्या प्लॅनसह, कोणीही SonyLIV वर येणार्‍या सर्व शो आणि ओरिजिनल्सचा आनंद घेऊ शकतो.

VI चा 82 रुपयांचा नवीन प्लॅन 

Vi ने SonyLIV सोबत भागीदारी केली आहे. SonyLIV सह, तुम्ही अनेक लोकप्रिय चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही शो पाहू शकता. SonyLIV प्रीमियम सदस्यत्वासोबत ग्राहकांना अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे.

82 रुपयांचा हा रिचार्ज कंपनीचा ऍड-ऑन प्लॅन आहे. म्हणजेच, तुम्ही विद्यमान कॉलिंग प्लॅन रिचार्ज करू शकता. हा प्लॅन तुम्हाला 14 दिवसांची वैधता देईल. या वैधता कालावधी दरम्यान, ग्राहकांना 4GB डेटा दिला जाईल. विशेष बाब म्हणजे ग्राहकांना 28 दिवसांसाठी SonyLIV Premium चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV ची सुविधाही असेल.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
vi recharge plan vi recharge plan 2022 79 vi recharge
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements