HIGHLIGHTS
बे ऑफ बंगाल गेटवे (BBG) केबल सिस्टम साउथ ईस्ट एशिया आणि मिडल ईस्टला हाय स्पीड कनेक्टिव्हिटी देईल.
रिलायन्स जिओने BBG ची घोषणा केली आहे की हा एक ८१००किमी चा असा स्थिर सिस्टम आहे जो साउथ ईस्ट आशिया आणि मिडल ईस्टला हाय स्पीड कनेक्टिव्हिटी देईल. त्यानंतर हा युरोप, आफ्रिकेसह ईस्ट आशियाशीसुद्धा जोडला जाईल.
Surveyरिलायन्स जिओचे प्रेसिंडेंट मॅथ्यू ओमेननी असे म्हटले आहे की, “हम BBG च्या लाँचला घेऊन बरेच उत्साहित आहोत. ही केवळ डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही तर चेन्नई आणि मुंबईच्या माध्यमातून भारताबाहेरसुद्धा 100Gbps चे नेटवर्क देणार आहे. ह्या ग्लोबल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आमच्या यूजर्सला कन्टेंटसुद्धा मिळेल.”
हेदेखील वाचा – हे आहेत आकर्षक असे वॉटरप्रुफ गॅजेट्स, जे पाण्यात भिजले तरी होत नाही खराब
हेदेखील वाचा – Creo Mark 1 स्मार्टफोन विक्रीसाठी झाला उपलब्ध
हेदेखील वाचा – फ्लिपकार्ट सॅमसंग वीक: सॅमसंगच्या फोन्सवर मिळतोय आकर्षक डिस्काउंट
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile