HIGHLIGHTS
ह्याआधी ही ऑफर केवळ सॅमसंग स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध होती.
जर तुम्ही रिलायन्स Jio सिम कंपनीची प्रीव्ह्यू ऑफर घेऊ इच्छिता तर, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कंपनीच्या ह्या प्रीव्ह्यू ऑफरला सॅमसंग आणि LG च्या सर्व 4G स्मार्टफोन्सवरसुद्धा मिळू शकते. रिलायन्सच्या प्रीव्ह्यू ऑफर अंतर्गत यूजर्सला अनलिमिटेड 4G डाटा आणि कॉल्स (VoLTE सपोर्ट) ९० दिवसांसाठी मिळत आहे. ह्याआधी ही ऑफर केवळ सॅमसंग स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध होती.
Surveyहेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…
ह्याचाच अर्थ असा की जर, आपल्याकडे सॅमसंग किंवा LG 4G स्मार्टफोन असेल, तर आपण ह्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. ह्यासाठी आपल्याला एक आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रुफ लोकल वेंडरला द्यावे लागेल. त्याचबरोबर यूजरला आपले काही फोटोसुद्धा द्यावे लागतील, जेणे करुन त्यांना हे Jioसिम मिळेल.
हेदेखील वाचा – BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी केली मोफत अनलिमिटेड कॉलिंगची घोषणा
हेदेखील वाचा – सॅमसंगने भारतात लाँच केला गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन, किंमत ५९,९९० रुपये
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile