आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कडक टक्कर देण्यासाठी BSNL ने आपला अनलिमिटेड 3G डाटा प्लान लाँच केला. ह्या डाटा प्लानची किंमत केवळ १,०९९ रुपये आहे आणि हा आपल्या दुप्पट डाटा देण्याचा दावा केला आहे.
आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कडक टक्कर देण्यासाठी BSNL ने आपला अनलिमिटेड 3G डाटा प्लान लाँच केला. ह्या डाटा प्लानची किंमत केवळ १,०९९ रुपये आहे आणि हा आपल्या दुप्पट डाटा देण्याचा दावा केला आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
BSNL चे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर, अनुपम सिन्हा ने सांगितले आहे की, “BSNL नेटवर्कची मागील काही दिवसांत झालेली सुधारणा लक्षात घेता यूजर्सची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. ह्यासाठी आम्ही आमचा पहिला अनलिमिटेड 4G प्लान लाँच करत आहोत, ज्याची किंमत केवळ १,०९९ रुपये आहे, त्याचबरोबर आपल्याला एक मोठ स्पीडसुद्धा मिळत आहे. ह्यामुळे आमच्या यूजर्सला एक चांगली सुवर्णसंधी मिळणार आहे, अनलिमिटेड 3G डाटा वापरण्याची. ”
त्याचबरोबर BSNL ची सलग तीन महिन्यांपासून म्हणजेच एप्रिल पासून यूजर्सच्या संख्येत वाढ होत आहे. आपण येथे टेलिकॉम रेग्युलेटर TRAI चा डाटा सुद्धा पाहू शकता.
त्याचबरोबर BSNL मार्च २०१७ पर्यंत केरळमध्ये आपली 4G सेवा सुद्धा पोहोचवणार आहे. BSNL ने ह्याची अधिकृत घोषणा केली आहे. BSNL ची ही सेवा 4G सेवा BSNL च्या पॅन इंडिया स्तरावर 8 व्या चरणापर्यंत पसरवण्याची शक्यता आहे.