HIGHLIGHTS
BSNL च्या प्लॅनमध्ये 3300GB डेटा मिळतो.
दोन्ही प्लॅन्सची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी
अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.
BSNL स्वस्तात मस्त बेनिफिट्स असणारे प्लॅन्स देण्यासाठी प्रसिद्ध कंपनी आहे. अलीकडेच, कंपनीने एक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला होता. हा प्लॅन 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत ग्राहकांना भरभरून बेनिफिट्स देतो. ज्या ग्राहकांना कमी किमतीत भरभरून डेटा हवा असेल, त्यासाठी हा प्लॅन बबेस्ट पर्याय आहे.
Surveyहा कंपनीचा एक ब्रॉडबँड प्लॅन आहे, 'Fiber Basic' नावाने हा प्लॅन काही काळापूर्वी लाँच करण्यात आला होता. या प्लॅन्सची किमंत 499 आणि 449 रुपये आहे. चला तर जाणून घेऊयात या प्लॅन्सचा सविस्तर तपशील-
BSNLचा 499 रुपयांचा Fiber Basic प्लॅन युजर्सना 3300GB FUP डेटा देतो. यामध्ये, तुम्हाला 40mbps इंटरनेट स्पीड मिळेल. त्याबरोबरच, यामध्ये लोकल STD अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल.
BSNLचा 499 रुपयांचा Fiber Basic प्लॅन देखील युजर्सना 3300GB FUP डेटा देतो. यामध्ये, प्लॅनमध्ये वरील प्लॅनपेक्षा अंतर फक्त इंटरनेट स्पीडमध्ये आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये 30mbps इंटरनेट स्पीड मिळेल. त्याबरोबरच, वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्ये सुद्धा लोकल STD अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile