एअरटेल देणार 15GB पर्यंत मोफत ब्रॉडबँड डाटा

एअरटेल देणार 15GB पर्यंत मोफत ब्रॉडबँड डाटा
HIGHLIGHTS

ही ऑफर दोन्ही जुन्या आणि नवीन ग्राहकांना देण्यात येणार आहे.

जर आपण एअरटेलचे ब्रॉडबँड ग्राहक असाल, तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांना 5GB चा अतिरिक्त डाटा देण्याची घोषणा केली होती, मात्र हा प्लान एअरटेल त्या ग्राहकांना देणार आहे, जे एअरटेलचे इतर पोस्टपेड मोबाईल कनेक्शन आणि डिजिटल टीव्ही कनेक्शन वापरतात. त्याचबरोबर ही सेवा एअरटेलची “MyHome Rewards” प्रोग्रामच्या अंतर्गत दिली जाणार आहे.

एअरटेलच्या यूजर्सला एअरटेलची प्रत्येक सेवेसाठी 5GB चा अतिरिक्त डाटा दिला जाईल आणि जर आपण एक एअरटेल ब्रॉडबँड यूजर असाल आणि जर आपल्याजवळ एअरटेलचे दोन पोस्टपेड कनेक्शन असेल आणि DTH सब्सक्रिप्शन है, तर आपल्याला 15GB ची अतिरिक्त डाटा दिला जाईल आणि ह्या प्रोग्राम अंतर्गत हा प्लान आपल्याला  प्रत्येक महिन्याला मिळेल.
 

हेदेखील पाहा – LeEco सुपर 3 टीव्ही 

ही ऑफर दोन्ही जुन्या आणि नवीन ग्राहकांना देण्यात येणार आहे.

हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…

कंपनीचे होम डिविजन चे सीईओ हेमंत कुमार गुरुस्वामीने आपल्या ईमेल स्टेटमेंटमध्ये सांगितले होते की, “आमच्या लँडलाइनवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगसह  जास्त ग्राहकांना अतिरिक्त लाभ मिळणार आहे.

हेदेखील वाचा – मेटल बॉडीने सुसज्ज असलेला Meizu M3E स्मार्टफोन लाँच

हेदेखील वाचा – १६ ऑगस्टला लाँच होणार Le Eco-coolpad कूल 1 स्मार्टफोन

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo