HIGHLIGHTS
असे दुस-यांदा असे होत आहे की, वनप्लस २ ला कोणत्याही निमंत्रणाशिवाय खरेदी करु शकता. ह्या स्मार्टफोनच्या लाँचनंतर दुस-यांदा अशी संधी मिळत आहे, जेथे आपण हा स्मार्टफोन घेऊ शकता.
जे जे वनप्लस 2 च्या निमंत्रणाची वाट पाहात आहात, त्यांना आता वाट पाहण्याची काही गरज नाही. कारण हा स्मार्टफोन परत एकदा आपण कोणत्याही निमंत्रणाशिवाय खरेदी करु शकता. हे असे दुस-यांदा होत आहे, जेथे आपण ह्या स्मार्टफोनला ओपन सेलमध्ये घेऊ शकता. कंपनीने सोशल मिडिया प्लेटफॉर्मच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे की, हा २५ आणि २७ नोव्हेंबरला कोणत्याही निमंत्रणाशिवाय विकेल. त्याचबरोबर ही ऑफर ब्लॅक फ्रायडे डील्सचा भाग असेल.
Survey
कंपनीच्या ब्लॉग पोस्टचा विचार केला असता, त्यात असे लिहिले गेले आहे की, ‘आम्ही दिलेल्या शब्दावर कायम राहून आम्ही वनप्लस 2 च्या ओपन सेलसोबत आलो आहोत. हा ओपन सेल २५ नोव्हेंबरला सुरु होऊन २७ नोव्हेंबरपर्यंत चालेल.
हा स्मार्टफोन आपल्याला OnePlus.net वेबसाइटवर अगदी सहजपणे मिळेल. जर ह्या ओपन सेलच्या टीझर चित्रावर पाहिले तर, तेथे आपल्याला ‘हॉलिडे डील्स’ लिहिलेले दिसेल.
ह्याआधी कंपनीने ह्या स्मार्टफोनसाठी ब्लॅक फ्रायडे ओपन सेलचे आयोजन केले होते. वनप्लस २ मध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD 1080×1920 पिक्सेल रिझोल्युशन डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात ६४ बिट ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 810 2.1 चिपसेट दिला गेला आहे, जो 1.8GHz स्पीड देतो. ह्या स्मार्टफोनमध्ये ३३००mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile