आता या नवीन किंमतीत विकत घ्या Xiaomi Redmi Note 5 Pro

HIGHLIGHTS

शाओमीच्या नवीन फोन Redmi Note 5 Pro ची किंमत कमी करण्याचा निर्णय नुकताच घेणयात आला आहे. कमी झालेल्या किमतींनंतर फोनचे दोन्ही वेरिएंट्स स्वस्तात मिळत आहेत. Redmi Note 5 सीरीज भारतीय मार्केट मध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये लॉन्च केली गेली होती.

महत्वाचे मुद्दे:

  • भारतात विकले गेले Redmi Note 5 सिरीजचे करोडो यूनिट
  • 6GB RAM वेरिएंटची किंमत आता 13,999
  • सिरीज 2018 मध्ये केली गेली होती लॉन्च

स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने नुकतीच आपल्या स्मार्टफोन Xiaomi Redmi Note 5 Pro ची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. युजर्स आता रेडमी नोट 5 प्रो चे दोन्ही वेरिएंट्स सहज कमी किंमतीती विकत घेऊ शकतात. 4 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याआधी हा फोन 13,999 रुपयांमध्ये विकला जात होता. कंपनी ने आपल्या ट्विटर हँडल वर पण याची माहितीत देण्यात आली आहे.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :