Amazon Valentines Day Special Sale: महागडे लेटेस्ट स्मार्टफोन्स अगदी स्वस्तात खरेदीची संधी, किंमत 20,000 पेक्षा कमी 

HIGHLIGHTS

व्हॅलेंटाईन वीक दरम्यान प्रोडक्ट्सवर ऑफर्स जाहीर केल्या आहे.

Valentines Day Special अंतर्गत Amazon वर देखील Fab Phone Fest सुरू आहे.

या सेलमध्ये 20,000 रुपयांअंतर्गत स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.

Amazon Valentines Day Special Sale: महागडे लेटेस्ट स्मार्टफोन्स अगदी स्वस्तात खरेदीची संधी, किंमत 20,000 पेक्षा कमी 

Amazon Valentines Day Special Sale: आपणा सर्वांना माहितीच आहे की, सध्या जिकडे तिकडे प्रेममय वातावरण सुरु झाले आहे. व्हॅलेंटाईन वीक दरम्यान सर्व कंपन्यांनी आपल्या प्रोडक्ट्सवर ऑफर्स जाहीर केल्या आहे. Valentines Day Special अंतर्गत प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर देखील Fab Phone Fest सुरू आहे. ही सेल 8 फेब्रुवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत लाईव्ह असेल. या सेलमध्ये स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. हे स्मार्टफोन्स 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे. पहा यादी-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Realme Valentine Day Sale: 50MP मेन कॅमेरासह येणाऱ्या स्मार्टफोन्सवर मिळतोय भारी Discount, पहा यादी

Realme Narzo 70 Turbo 5G

amazon valentines day special sale Realme 70 Turbo 5G

Realme Narzo 70 Turbo 5G फोनची किंमत 16,998 रुपयांपासून सुरू होते. या हँडसेटवर 3000 रुपयांची कूपन सूट आहे. ते 824 रुपयांच्या मासिक हप्त्याने खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये डायमेन्सिटी 7300 एनर्जी 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा आणि पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

OnePlus Nord CE4 Lite 5G

OnePlus Nord CE4 Lite 5G - Huge Discounts

OnePlus Nord CE4 Lite 5G हा फोन Amazon वर 17,998 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. तुम्ही ते 873 रुपयांच्या मासिक हप्त्याने खरेदी करू शकता. तसेच, बँक कार्डवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. पॉवर बॅकअपसाठी, या हँडसेटमध्ये 5500mAh बॅटरी आहे, या फोनमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Redmi Note 14 5G

Redmi Note 14 5G ची किंमत 18,999 रुपयांपासून सुरू होते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही ते 921 रुपयांच्या मासिक हप्त्याने खरेदी करू शकता. तसेच, SBI कार्डद्वारे तुम्हाला फोनवर 1000 रुपयांची सूट मिळेल. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.67 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळते. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5110mAh बॅटरी देण्यात आली आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये डायमेन्सिटी 7025 अल्ट्रा प्रोसेसर मिळेल. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमधेय OIS सपोर्टसह 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo