सॅमसंग गॅलेक्सी J3 चीनमध्ये लाँच

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 23 Nov 2015
HIGHLIGHTS
  • ह्यात ५ इंचाची डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले AMOLED आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. त्याचबरोबर ह्यात 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB रॅम दिली आहे. हा स्मार्टफोन 8GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.

सॅमसंग गॅलेक्सी J3 चीनमध्ये लाँच
सॅमसंग गॅलेक्सी J3 चीनमध्ये लाँच

मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी J3 लाँच केला आहे. हा एक स्वस्त बजेट स्मार्टफोन आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.  

 

सॅमसंग गॅलेक्सी J3 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले AMOLED आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. त्याचबरोबर ह्यात 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB रॅम दिली आहे. हा स्मार्टफोन 8GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवता येऊ शकते.

ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅश आणि ऑटोफोकसवाला 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 2,600mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनची जाडी 7.9mm आहे.

सध्यातरी ह्या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र आशा आहे की, हा स्मार्टफोन $120 मध्ये मिळू शकतो.

Digit NewsDesk
Digit NewsDesk

Email Email Digit NewsDesk

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. Read More

Tags:
Samsung galaxy j3 सॅमसंग गॅलेक्सी J3
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
₹ 8499 | $hotDeals->merchant_name
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 61999 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 12 (64GB) - White
Apple iPhone 12 (64GB) - White
₹ 46999 | $hotDeals->merchant_name
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
₹ 14499 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
₹ 65900 | $hotDeals->merchant_name