HIGHLIGHTS
फ्लिपकार्टवर स्वस्तात मिळतोय सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन
थेट 32,000 रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध
शिवाय, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सद्वारे किंमत आणखी कमी होणार
अलीकडेच कंपनीने Samsung galaxy S23 series लाँच केली आहे. तरी सुद्धा अजूनही ग्राहकांच्या मनात Samsung galaxy S22 Plus ची जागा कायम आहे. नवी सिरीज लाँच झाल्यानंतर या सिरीजच्या फोन्सवर सतत डील्स किंवा ऑफर्स येत असतात. त्यामुळे, जर तुम्ही फ्लॅगशिप फोन शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. पुढे वाचा –
SurveySamsung galaxy S22 Plus फ्लिपकार्टवरून बऱ्याच ऑफर्ससह कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. सर्वप्रथम फोनच्या 128GB व्हेरिएंटची किंमत 1,1999 रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा फोन केवळ 42,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
फ्लिपकार्टवर Samsung galaxy S22 Plus वर तब्बल 32,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यानंतर, या फ्लॅगशिप फोनची किमंत 69,999 रुपये एवढी कमी झाली आहे.
Samsung galaxy S22 Plus फोन ऍक्सिस बँक कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. याशिवाय, फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डस्वरे व्यवहार केल्यास 5% कॅशबॅकची देखील सुविधा आहे.
Samsung galaxy S22 Plus वर फ्लिपकार्ट एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील देत आहे. या ऑफर अंतर्गत फोनवर 27,000 रुपयांची सूट तुम्हाला मिळेल. या ऑफरसह फोनची किंमत 42,999 रुपये इतकी होणार आहे. मात्र, या साठी तुमचा जुना फोन उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile