रिपोर्ट: 7 ऑगस्ट पर्यंत SAMSUNG GALAXY NOTE 10 होऊ शकतो लॉन्च

Updated on 20-Jun-2019
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Note 10 चा लॉन्च इवेंट Brooklyn मध्ये आयोजित

Galaxy Note 10 च्या लॉन्चचा झाला नाही अधिकृत खुलासा

Samsung Galaxy Note 10 चा लॉन्च इवेंट Brooklyn मध्ये आयोजित  Galaxy Note 10 च्या लॉन्चचा झाला नाही अधिकृत खुलासा 

Samsung Galaxy Note 10 सह एक प्रो वेरिएंट म्हणजे Samsung Galaxy Note 10 Pro पण लॉन्च केला जाऊ शकतो. हा प्रो मॉडेल मोठ्या स्क्रीन साइज सह येऊ शकतो. 

विशेष म्हणजे या लॉन्च डेटचा खुलासा काही रिपोर्ट्स मधून झाला आहे. पण कंपनीने अजूनतरी अधिकृतपणे लॉन्चची माहिती दिली नाही. Galaxy Unpacked event जो पुढच्या पिढीच्या सॅमसंग Galaxy Note model साठी आयोजित केला गेला आहे, Barclays Centre, Brooklyn इथे शेड्यूल केला गेला आहे. 

विशेष म्हणजे दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग ने अशाच प्रकारे याआधी पण Galaxy Note 9 पण 2018 मध्ये याच ठिकाणी लॉन्च केला होता. या डिवाइस बद्दल अनेक दिवसांपासून अनेक रिपोर्ट्स येत आहेत. रिपोर्ट्स नुसार Samsung Galaxy Note 10 डिवाइस इनफिनिटी ओ डिस्प्ले पॅनल सह येऊ शकतो. 

CNET च्या रिपोर्ट मधूनच Samsung Galaxy Note 10 च्या लॉन्च डेटचा खुलासा झाला आहे. आतापर्यंतच्या लीक रिपोर्ट्स नुसार Samsung येत्या काही दिवसांत याच वर्षी म्हणजे 2019 मधेच Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10 Pro लॉन्च करेल. Galaxy Note 10 Pro कंपनी pressure sensitive edges आणि 4,500 एमएएच च्या बॅटरी सह आणू शकते.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :