भरपुर डिस्काउंट आणि कॅशबॅक सह ‘हे’ स्मार्टफोंस मिळत आहेत Paytm मॉल वर

Updated on 29-Jun-2018
HIGHLIGHTS

Paytm वर काही स्मार्टफोंस वर भरपुर डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळत आहे ज्यामुळे तुम्ही हे फोन्स चांगल्या किंमतीत विकत घेऊ शकता.

Paytm mall discounts and cashback on smartphones: तुम्ही जर एक नवीन स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्ही Paytm च्या या ऑफर्सचा फायदा घेऊ शकता. Paytm वर काही स्मार्टफोंस वर भरपुर डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळत आहे ज्यामुळे तुम्ही हे फोन्स चांगल्या किंमतीत विकत घेऊ शकता. चला तर बघूया हे स्मार्टफोंस. 

Moto G5s
Moto G5s स्मार्टफोन Paytm मॉल वर 10,398 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे, MOB15 प्रोमो कोड चा वापर करून तुम्ही हा स्मार्टफोन 8,838 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या डिवाइस मध्ये ओक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे, जी एका हाइब्रिड माइक्रो SD कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. इथून विकत घ्या 

Gionee A1 Lite
या स्मार्टफोन ची किंमत 8,689 रूपये ठेवण्यात आली आहे पण आज MOB10 प्रोमो कोड चा वापर करून तुम्ही हा 7,820 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. Gionee A1 Lite मध्ये 5.3 इंचाचा फुल HD डिस्प्ले आहे ज्यावर 2.5D कर्व्ड कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 आहे. हा 3GB रॅम, 32GB स्टोरेज तसेच ओक्टा-कोर मीडियाटेक् MT6753 प्रोसेसर सह येतो. यात 13MP चा प्राइमरी कॅमेरा आणि 20MP चा सेल्फी कॅमेरा आहे. इथून विकत घ्या

LG Q6+
LG च्या या स्मार्टफोन ची किंमत 16,285 रूपये ठेवण्यात आली आहे पण MOB15 प्रोमो कोड वापरल्यास हा डिवाइस 13,842 रुपयांमध्ये विकत घेता येईल. LG Q6+ स्मार्टफोन मध्ये 5.5 इंचाचा 18:9 फुल HD+ फुल विजन डिस्प्ले आहे जो 2160 x 1080 पिक्सल सह येतो. या स्मार्टफोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 435 मोबाइल प्लॅटफार्म, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. इथून विकत घ्या

Honor 8
हा स्मार्टफोन 15,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे पण MOB10 प्रोमो कोड चा वापर करून हा डिवाइस 14,079 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. या स्मार्टफोन मध्ये 5.2-इंचाचा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये 2.3GHz ओक्टा-कोर किरिन 950 प्रोसेसर आणि 4GB रॅम आहे. यात 3000mAh ची बॅटरी पण देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात 32GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळत आहे. स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. इथून विकत घ्या

OPPO F7 Diamond Black
या डिवाइस ची किंमत 21,740 रूपये ठेवण्यात आली आहे पण MOB10 प्रोमो कोड मुळे हा 19,755 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या स्मार्टफोन मध्ये 6.4 इंचाचा डिस्प्ले आहे आणि हा 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज सह येतो. इथून विकत घ्या

Samsung Galaxy S8
Samsung चा हा स्मार्टफोन को 45,990 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे पण SAMS8K प्रोमो कोड चा वापर करून तुम्ही हा 37,​990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. Samsung Galaxy 8 मध्ये बेजल लेस डिजाइन सह 5.8 इंचाचा डिस्प्ले आहे. या स्मार्टफोन मध्ये 2960 x 1440p रिजल्यूशन देण्यात आला आहे आणि या स्मार्टफोन मध्ये इनफिनिटी डिस्प्ले आणि वर्चुअल असिस्टेंट आहे. इथून विकत घ्या

अन्य​ डील्स बघण्यासाठी इथे क्लिक करा. 
 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :