OnePlus Power up Days: महागडे स्मार्टफोन्स प्रचंड Discount सह खरेदी करा, हजारो रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी। Tech News 

OnePlus Power up Days: महागडे स्मार्टफोन्स प्रचंड Discount सह खरेदी करा, हजारो रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

OnePlus स्मार्टफोन्सवर अनेक सवलती आणि ऑफर्स सादर करण्यात येत आहेत.

Amazon वर OnePlus चे Power up Days सेल सुरु आहे.

ही सेल 15 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

फ्लॅगशिप किलर कंपनी OnePlus च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus स्मार्टफोन्सवर अनेक सवलती आणि ऑफर्स सादर करण्यात येत आहेत. त्यामुळे, Oneplus चे महागडे आणि जबरदस्त स्मार्टफोन्स कमी किमतीत खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. सध्या Amazon वर OnePlus चे Power up Days सेल सुरु आहे. ही सेल 15 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

हे सुद्धा वाचा: Affordable! 6000mAh बॅटरीसह Vivo चा सर्वात स्लिम फोन भारतात होणार लाँच, 15,000 रुपयांच्या आत असेल किंमत। Tech News

OnePlus 11 5G

Oneplus 11R Price cut

OnePlus 11 5G ची किंमत Amazon वर 56,999 रुपये इतकी आहे. परंतु सध्या हा फोन Amazon वर सेलदरम्यान 49,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.7 इंच डिस्प्ले, 50MP प्राथमिक कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि तब्बल 100W फास्ट चार्जिंग स्पीड आहे. येथून खरेदी करा

OnePlus 11R 5G

oneplus 11r solar red edition
oneplus 11r solar red edition

OnePlus 11R 5G ची किंमत Amazon वर 39,999 रुपये सूचीबद्ध आहे. परंतु, OnePlus Power up Days सेलदरम्यान हा फोन 35,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 6.7 इंच डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर इ. पॉवरफुल तपशील देण्यात आले आहेत. येथून खरेदी करा

OnePlus Nord CE 4

OnePlus-Nord-CE4-5G
#OnePlus-Nord-CE4-5G

OnePlus Nord CE 4 फोनची किंमत 26,999 रुपयांना खरेदी करणार आहे. काही निवडक बँक कार्डवर 1500 रुपयांची सूट उपलब्ध आहे. या फोनमध्ये सुरळीत कामकाजासाठी Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर, 100W फास्ट चार्जिंग, 5500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा सारखी फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. येथून खरेदी करा

OnePlus 12

OnePlus 12 फोनची किंमत 64,999 रुपये आहे, परंतु सेलदरम्यान निवडक बँक कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास, हा स्मार्टफोन 2,250 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येईल. या फोनमध्ये 50MP प्राथमिक, 64MP टेलिफोटो आणि 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. येथून खरेदी करा

OnePlus 12R

OnePlus 12R
OnePlus 12R

OnePlus 12R Amazon 39,999 रुपये सूचीबद्ध आहे. परंतु सेलमध्ये हा फोन 38,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या फोनची बॅटरी 5500mAh आहे, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo