नुकतेच OnePlus ने OnePlus Nord CE3 lite नवा अफॉर्डेबल 5G फोन लाँच केला आहे. कालपासूनच या स्मार्टफोनची सेल सुरू झाली आहे. पण, यासोबतच आम्ही तुमच्यासाठी खास बातमी आणली आहे. नवीन फोन लाँच होताच OnePlus Nord CE2 lite लोकप्रिय फोन कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. Amazon वर या फोनवर बरेच ऑफर्स मिळत आहेत.
Survey
✅ Thank you for completing the survey!
किंमत आणि ऑफर्स
OnePlus Nord CE2 लाईट 5G च्या 6GB+128GB वेरीएंटची किंमत 19,999 रूपये आहे. मात्र, सवलतीसह हा फोन 18,999 रुपयांना सुचीबध्द आहे. बँक ऑफर्समध्ये येस बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास थेट 7.5 टक्क्यांची सूट मिळणार आहे. तसेच, HSBC कार्डद्वारे ही अशीच ऑफर देण्यात आली आहे.
तसेच, फोनवर EMI ऑफर देखील सुरू आहे. तुम्हाला दरमहा 908 रूपये द्यावे लागतील. फोनवर 17,800 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. पूर्ण लाभ मिळण्यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीत हवा. येथून खरेदी करा
OnePlus Nord CE2 lite
फोनमध्ये 6.59 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये Oxygen OS vr आधारित अँड्रॉइड 12 देण्यात आला आहे. तसेच, फोन Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे.
या व्यतिरिक्त, फोनमध्ये 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसहसह 5000mAh ची बॅटरी आहे. कॅमेरामध्ये, पहिला सेन्सर 64MP चा आहे. 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile