ह्या एक्सचेंजचा फायदा केवळ फ्लिपकार्ट अॅपद्वाराच घेतला जाऊ शकतो. मोटोरोलाने मोटो G (३ जेनरेशन), मोटो G टर्बो एडिशन आणि मोटो X प्ले च्या किमतीत २००० रुपयांची घट केली आहे, त्यामुळे आता मोटो G (3 जेनरेशन) चा 8GB मॉडल ९,९९९ रुपयांत आणि १६जीबी मॉडल १०,९९९ रुपयातं उपलब्ध होईल.
मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोला आपल्या स्मार्टफोन्सवर २००० रुपयाची सूट देत आहे. मोटोरोलाच्या स्मार्टफोन्सना एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून खरेदी केले जाऊ शकते. मात्र ह्या एक्सचेंज ऑफरचा फायदा केवळ फ्लिपकार्ट अॅपच्या माध्यमातूनच घेतला जाऊ शकतो.
Survey
✅ Thank you for completing the survey!
मोटोरोलाने मोटो G (३ जेनरेशन), मोटो G टर्बो एडिशन आणि मोटो X प्ले च्या किमतीत २००० रुपयांची घट केली आहे, त्यामुळे आता मोटो G (3 जेनरेशन) चा 8GB मॉडल ९,९९९ रुपयांत आणि १६जीबी मॉडल १०,९९९ रुपयातं उपलब्ध होईल.
मोटो G टर्बो एडिशन स्मार्टफोन तर आता १२,४९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे. त्याशिवाय मोटो X प्ले स्मार्टफोनच्या 16GB मॉडलला १६,४९९ रुपयात आणि 32GB मॉडलला १७,९९९ रुपयात खरेदी करु शकता.
ही एक्सचेंज ऑफर कंपनीच्या सर्व स्मार्टफोन्सवर मिळत आहे. मोटो E 3G आणि 4G व्हर्जनवर २००० रुपयाची आणि ३००० रुपयाची सूट उपलब्ध आहेय त्याचबरोबर मोटो G (जेन ३) वर ४००० रुपये आणि मोटो G टर्बो एडिशनवर ५००० रुपयाची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे.