मोटोरोलाचा सर्वाधिक लोकप्रिय असलेला फोन मोटो रेजरची रिएन्ट्री

HIGHLIGHTS

हा फोन नवीन फीचर्स आणि लेटेस्ट अॅनड्रॉईड व्हर्जनने सुसज्ज असू शकतो. ज्याला ९ जूनला लाँच केले जाऊ शकते.

मोटोरोलाचा सर्वाधिक लोकप्रिय असलेला फोन मोटो रेजरची रिएन्ट्री

तुम्हालाा मोटोरोलाचा तो जुना मॉडल रेजर आठवतो का? ज्याला पहिल्यांदा मोटोरोलाने बाजारात लाँच केले होते. जर आपण ह्या फोनला मिस करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एक रिपोर्टनुसार, मोटोरोला पुन्हा एकदा फ्लिप फोन आणण्याची तयारी करत आहे. ब-याच वर्षांपूर्वी ह्या फोनची १० करोड पेक्षा जास्त विक्री झाली होती.
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

मोटोरोलाने मोटोरोला रेजरला घेऊन एक व्हिडियो जारी केला आहे. ह्या व्हिडियोच्या शेवटी 06.09.2016 असे दाखवले आहे. ह्याचा अर्थ मोटोरोला आपल्या ह्या मॉडलाल ९ जूनला पुन्हा एकदा लाँच करणार? लेनोवो अधिकृत मोटोरोलाने ९ जूनला एक जागतिक कार्यक्रम ठेवला आहे. असे बोलले जातय की, ह्या कार्यक्रमात कंपनी अनेक खुलासे करणार आहे.

हेदेखील वाचा – कसा आहे नेक्स्टबिट रॉबिन: पाहा चित्रांच्या माध्यमातून

सध्यातरी ह्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र जर हा फोन लाँच झाला, तर ह्यात लेटेस्ट अॅनड्रॉईड व्हर्जन आणि टॉप फीचर्सचा समावेश केला जाऊ शकतो.

हेदेखील वाचा – स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरने सुसज्ज असलेला HTC 10 स्मार्टफोन भारतात लाँच
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी टॅब आयरिश टॅबलेट लाँच, किंमत १३,४९९ रुपये

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo